Business Success Story : IIT पास तरुणाने दोन मित्रांसोबत केला पराक्रम; आज आहे 5 अब्ज डॉलरची कंपनी; यांनी नेमकं काय केलं?

Business Success Story of Ankush Sachdeva

करिअरनामा ऑनलाईन । यश जेवढं मोठं संघर्षही तितकाच मोठा (Business Success Story) असतो. मोठं यश मिळवण्यासाठी मोठाच संघर्ष करावा लागतो. अंकुश सचदेव या तरुणाची गोष्ट अशीच आहे. अंकुशने आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर काम करायला सुरुवात केली आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीत तो इंटर्नशीप करू लागला. नोकरीत मन रमत नसल्यामुळे त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि त्याचा … Read more

Business Success Story : मुंबईत आले.. चाळीत राहिले.. एक भन्नाट आयडिया आणि उभी राहिली 400 कोटींची कंपनी

Business Success Story of Raghunandan Srinivas Kamath

करिअरनामा ऑनलाईन । रघुनंदन श्रीनिवास कामत यांना भारतीय (Business Success Story) लोकांची मिठाई खाणीची क्रेझ माहीत होती. म्हणूनच 1984 साली मुंबईत त्यांनी या बिझनेसची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या भावाच्या दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये बराच काळ काम केले, यावेळी त्यांना समजले की, अनेकांना जेवणानंतर मिठाई खायला आवडते. ही कल्पना कामत यांच्या कामाची ठरली. कामत यांनी गरमागरम … Read more

Business Success Story : मोलकरणीकडून मिळाली आयडिया अन् उभी राहिली 2 हजार कोटींची कंपनी

Business Success Story of Arjun Ahluwalia

करिअरनामा ऑनलाईन । अर्जुन अहलुवालिया न्यूयॉर्कमधील एका (Business Success Story) आघाडीच्या प्रायव्हेट इक्विटी फर्ममध्ये काम करत होता. त्याला चांगला पगारही मिळत होता. ऑफिसमध्ये तो चांगल्या पोझिशनवर काम करत होता. असे असतानाही अर्जुनने नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. सहा वर्षांपूर्वी तो भारतात परतला आणि त्याने महाराष्ट्रातील एका गावात सुमारे सहा महिने वास्तव्य केले. या काळात त्याने … Read more

Career Success Story : घर विकलं…नोकरीही सोडली.. समोसे विकून झाले मालामाल; कमाई ऐकून थक्क व्हाल!!

Career Success Story of Samosa Singh

करिअरनामा ऑनलाईन ।  शिखर आणि निधी हे दोघे पती-पत्नी; ज्यांनी (Career Success Story) आयुष्यात प्रत्येक वळणावर एकमेकांची साथ दिली. या दोघांनी त्यांच्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडल्या आणि स्वतःच्या स्टार्टअपवर काम करण्यास सुरुवात केली आणि यामध्ये यश मिळवलं. पण वाचायला जेवढा सोपा वाटतो तितका यांचा प्रवास सोपा नव्हता. या दोघांनाही सुरुवातीला खूप अडचणींचा सामना करावा लागला … Read more

Business Success Story : ‘हिने’ तर कमालच केली!! एकटी चालवते 41 हजार कोटीची कंपनी; हाताखाली आहेत हजारो कर्मचारी

Business Success Story of Heena Nagrajan

करिअरनामा ऑनलाईन । आज महिला कोणत्याच (Business Success Story) क्षेत्रात मागे नाहीत. नोकरी तसेच व्यवसायात यशस्वी झालेल्या अनेक महिलांच्या यशोगाथा आपण वाचल्या आहेत. यापैकीच एक उदाहरण म्हणजे हिना नागराजन. त्या ‘डियाजिओ इंडिया’ नावाची कंपनी चालवतात. ही कंपनी देशातील सर्वात मोठ्या मद्य कंपन्यांपैकी एक आहे. त्या केवळ कंपनीच्या सीईओ नाहीत तर व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. आज … Read more

Career Success Story : शाळेने बोर्डाची परीक्षा नाकारली; आईने मोबाईल नाल्यात फेकला; कॉल सेंटरमधील मुलगा असा झाला अब्जाधीश 

Career Success Story of nikhil and nitin kamath

करिअरनामा ऑनलाईन । नितीन कामत आणि (Career Success Story) निखिल कामत हे दोघे भाऊ आहेत. नितीन हा निखिलचा मोठा भाऊ आहे. हे दोघे सध्या एका कंपनीचे सह-संस्थापक आणि CFO आहेत. ज्या व्यक्तीला शालेय शिक्षणही पूर्ण करता आले नाही, त्याने शिकण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तब्बल 16 हजार पाचशे कोटी रुपयांची कंपनी कशी बनवली; याबद्दल आज … Read more

Business Success Story : वयाच्या 26 व्या वर्षी बनला अब्जाधीश; दिलं हजारो हातांना काम; पहा हा तरुण नेमकं काय करतो?

Business Success Story of Sagar Gupta

करिअरनामा ऑनलाईन । त्याला CA व्हायचं होतं, पण नशिबात (Business Success Story) वेगळीच गोष्ट लिहली होती. 2017 हे वर्ष त्याच्या आयुष्यात एक वेगळं वळण घेवून आलं. आज आपण एका तरुण उद्योजकाविषयी जाणून घेणार आहोत. त्याने आपल्या वडिलांच्या बरोबरीने व्यवसाय करत अवघ्या 4 वर्षात 600 कोटींचे साम्राज्य उभे केले आहे. ज्या वयात सागर गुप्ताने हा पराक्रम … Read more

Career Success Story : वय16 वर्षं… कर्ज 12 हजार; व्हायचं होतं डॉक्टर पण झाले जगविख्यात सोन्याचे व्यापारी 

Career Success Story of Rajesh Mehta

करिअरनामा ऑनलाईन । आज आपण ‘राजेश एक्सपोर्ट्सचे’ मालक (Career Success Story) राजेश मेहता यांच्याबद्दल बोलत आहोत. आम्ही तुम्हाला सोन्याच्या अशा एका व्यापाऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याने केवळ 12 हजार रुपयांचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांच्या कंपनीची एकूण संपत्ती 2.5 लाख कोटी रुपये आहे.  मूळचे गुजरातचे असलेले राजेश मेहता यांचे वडील जसवंतरी मेहता … Read more

Business Success Story : घरोघरी पेन विकून शिक्षण पूर्ण केलं; एक आयडिया अन् नशीब पालटलं; आज त्यांची कंपनी करते कोटीत उलाढाल

Business Success Story of Kunwar Sachdeva

करिअरनामा ऑनलाईन । शाळेचा खर्च झेपत नव्हता. शिक्षण (Business Success Story) थांबवायचं नव्हतं म्हणून त्यांनी पेन विकायला सुरुवात केली. एक काळ असा होता ज्यावेळी ते बसमध्ये आणि घरोघरी जावून पेन विकायचे. यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पण दिवस पालटायला वेळ लागला नाही. एकेकाळी पेन विकणारी व्यक्ती आज हजारो कोटींच्या कंपनीची मालक बनली आहे. … Read more

Business Success Story : बर्फ विकण्याची भन्नाट बिझनेस आयडिया; उभी राहिली करोडोंची कंपनी; वाचा दोन मित्रांची गोष्ट

Business Success Story of Dr Cubes

करिअरनामा ऑनलाईन । मित्रांनी एकत्र येवून एखादी गोष्ट (Business Success Story) करायचं ठरवलं की दुनिया इकडची तिकडे होवू शकते.  अशाच दोन मित्रांना आज आपण भेटणार आहोत. नावेद मुन्शी आणि प्रमोद तिरलापूर या दोन मित्रांची ही गोष्ट आहे. या दोघांनी मिळून आईस क्यूब्स कंपनी सुरू केली आणि आज ही कंपनी कोट्यवधींची उलाढाल करत आहे. त्यांच्या कंपनीचं … Read more