Career Success Story : टॉपर्सच्या मुलाखती ऐकून अभ्यासाची रणनीती ठरवली; कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

Career Success Story of IAS Laghima Tiwari

करिअरनामा ऑनलाईन । UPSC असो की कोणतीही स्पर्धा परीक्षा.. यामध्ये (Career Success Story) यश मिळवण्यासाठी उमेदवार रात्रंदिवस मेहनत करतात. योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी ते कोचिंग क्लासकडे वळतात, जिथे ते तयारीसाठी प्रचंड फी ही खर्च करतात. पण आज आपण आशा IAS अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांनी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय ही परीक्षा पास केली आहे. हे यश अजून एका … Read more

IAS Success Story : कॉलेजमध्ये नापास झाला.. तरीही या तरुणाने UPSC मध्ये मिळवली 48 वी रॅंक; आज आहे IAS

IAS Success Story of Anurag Kumar

करिअरनामा ऑनलाईन । IAS अधिकरी अनुराग यांचं असं म्हणणं (IAS Success Story) आहे की UPSC किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने परीक्षेच्या तयारीसाठी नव्याने सुरुवात करावी. प्रत्येकाने त्यांच्या पूर्वीच्या शैक्षणिक पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करावे. जरी तुम्हाला या परीक्षेशी संबंधित कोणत्याही विषयाचे पूर्व ज्ञान नसले तरीही तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता; फक्त तुम्ही तुमच्या ध्येयापासून लांब … Read more

IAS Success Story : जिच्या नावामुळे माफियांचा उडतो थरकाप; कोण आहे ही यंग लेडी ऑफिसर

IAS Success Story of IAS Sonia Meena

करिअरनामा ऑनलाईन । IAS सोनिया मीना या 2013 बॅचच्या (IAS Success Story) अधिकारी आहेत. सोनिया यांची एक हुशार आणि कुशाग्र अधिकारी म्हणून ओळख कायम आहे. सोनिया नेहमीच तिच्या धडाकेबाज कामांमुळे चर्चेत असते. सोनियाने यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतातून 36 वा क्रमांक पटकावला आणि ती अधिकारी झाली आहे. एक कडक शिस्तीची यंग ऑफिसर म्हणून ती नेहमीच चर्चेत … Read more

IAS Success Story : UPSC क्रॅक करुन मनोजनं ठोकला षटकार; उत्कृष्ठ रणजी क्रिकेटपटू असा बनला IAS

IAS Success Story of IAS Manoj Maharia

करिअरनामा ऑनलाईन । मनोज महारिया हा राजस्थानमधील कुदान (IAS Success Story) गावचा रहिवासी आहे. त्याने संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत संपूर्ण भारतातून 628 वा क्रमांक मिळवून IAS पद मिळवलं आणि संपूर्ण गावाचं नाव उंचावलं आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या पश्चात कुटुंबाची काळजी घेत मनोजने हे यश मिळवले आहे. मनोज हा उत्कृष्ठ रणजी क्रिकेटपटू राहिला आहे. मनोजने आपल्या … Read more

UPSC Success Story : नाईट ड्यूटी… कॉलेज अन् जिवतोड मेहनत; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IAS Rajkamal Yadav

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर एखाद्या आव्हानासमोर (UPSC Success Story) पाहाडासारखे उभे राहिला तर कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. याचा प्रत्यय येतो आयएएस ऑफिसर राज कमल यादव यांच्याकडे पाहिल्यानंतर. आज आम्ही तुम्हाला एका IAS अधिकाऱ्याची कहाणी सांगणार आहोत ज्यांनी केवळ आपले भविष्य स्थिर केले नाही; तर आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट काम करून हजारो लोकांचे … Read more

IAS Success Story : आरामदायी नोकरी सोडून UPSC क्रॅक केली; 2 वेळा फेल होवूनही अशी बनली टॉपर

IAS Success Story of IAS Vishakaha Yadav

करिअरनामा ऑनलाईन । दिल्लीच्या द्वारका येथे जन्मलेली विशाखा… अभ्यासात (IAS Success Story) पहिल्यापासूनच हुशार… तिने अभ्यासात घेतलेल्या आघाडीमुळे तिला दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) मध्ये प्रवेश मिळाला. जिथे तिने 2014 मध्ये सॉफ्टवेअर अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. तिच्या शिक्षणानंतर, तिने सिस्को सिस्टम्स, बंगलोर येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम सुरू केले. आरामदायी आणि मोठ्या पगरची नोकरी तिला मिळाली … Read more

Career Success Story : UPSC क्रॅक करण्यासाठी बड्या पगाराची परदेशातील नोकरी सोडली; आधी IPS अन् नंतर झाला IAS

Career Success Story of IAS Abhishek Surana

करिअरनामा ऑनलाईन । IIT दिल्लीतून शिक्षण पूर्ण करताच (Career Success Story) अभिषेक यांना थेट परदेशात नोकरी मिळाली. सिंगापूरमधील बार्कलेज इन्व्हेस्टमेंट बँकेत त्यांनी बड्या पगारावर नोकरी केली आहे. त्यानंतर काही काळ लंडनमधील बँकेतही नोकरी केली. त्यानंतर त्यांनी आपला स्टार्टअप सुरू केला, ज्यासाठी ते दक्षिण अमेरिकेत राहत होते. तिथे काम करत असताना त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी कमतरता … Read more

IAS Success Story : वडील गावोगावी फिरुन कपडे विकायचे; मुलाने कमाल केली… आधी IIT अन् नंतर बनला IAS

IAS Success Story of Anil Basak

करिअरनामा ऑनलाईन । कठोर परिश्रम करून, अडचणी आणि (IAS Success Story) अपयशाशी झुंज दिल्यानंतर जे हाती येतं ते यश अनमोल असतं. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे IAS अधिकारी अनिल बसाक यांची, ज्यांनी जिद्द आणि समर्पणाने यशाचे शिखर गाठले आहे. ही कथा आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एका मुलाची; जो इतर मुलांना मिळणाऱ्या आरामदायी सोयी-सुविधांपासून वंचित होता; … Read more

UPSC Success Story : नोकरी, ट्युशन आणि अभ्यास अशी तारेवरची कसरत; सामान्य दुध विक्रेत्याची मुलगी झाली IAS

UPSC Success Story of IAS Anuradha Pal

करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा (UPSC Success Story) म्हणजे अनुराधा पाल यांची, ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करूनही UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि सर्वात प्रतिष्ठित नागरी सेवेतील IAS अधिकारी पद प्राप्त केले आहे.UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही देशातील बहुतांश उमेदवारांसाठी अत्यंत कठीण परीक्षा ठरली आहे. पण असे काही उमेदवार आहेत, … Read more

Career Success Story : इंजिनिअरिंग नंतर दिली UPSC; IPS वडिलांची मुलगी जिद्दीने बनली IAS

Career Success Story of IAS Anupama Anjali

करिअरनामा ऑनलाईन | UPSC परीक्षा देताना काहीजण (Career Success Story) पहिल्याच प्रयत्नात पास होतात तर काहींना अनेक प्रयत्न करावे लागतात. काही उमेदवार बारावीनंतर लगेच तयारीला सुरुवात करतात तर काही ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर या परीक्षेसाठी धडपड सुरु करतात. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारावर खूप दबाव असतो. शिवाय, जेव्हा यूपीएससी परीक्षेचा प्रश्न येतो तेव्हा हा दबाव दुप्पट … Read more