Army Success Story : टिचभर घरात पाहिली आभाळाएवढी स्वप्नं; धारावी झोपडपट्टीतील तरुण आर्मीमध्ये बनला लेफ्टनंट

Army Success Story of Umesh Keelu

करिअरनामा ऑनलाईन । राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप (Army Success Story) घेतलेल्या मुलाची ही संघर्षगाथा आहे. तुम्ही विचारही करु शकणार नाही अशा अनेक आव्हानांवर मात करत हा मुलगा लष्करात अधिकारी झाला आहे. कारण त्याने ठरवलंच होतं.. काहीही होवूदे.. आयुष्यात हार मानायचीच नाही. थक्क करणारा संघर्ष उमेश किलू हा मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत (Dharavi Slum) राहणारा तरुण. … Read more

Army Success Story : जय हो!! साताऱ्याच्या लेकीने मान वाढवला…आर्मीत पहिल्या महिला कर्नल बनल्या धनश्री सावंत

Army Success Story of Dhanashree Sawant

करिअरनामा ऑनलाईन । महिला सर्व क्षेत्रात आपली (Army Success Story) छाप उमटवत आहेत. आपला देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना सातारच्या तरुणीने देशाच्या संरक्षण दलातील बहुमान आपल्या नावावर कोरला आहे. भारतीय संरक्षण दलामध्ये सातारा जिल्ह्यातून पहिल्या महिला कर्नल होण्याचा बहुमान सातारच्या धनश्री देविकीरण सावंत-जगताप यांनी मिळवला आहे. नुकतीच त्यांची कर्नलपदी पदोन्नती झाली आहे. … Read more

Army Success Story : वॉचमनच्या मुलाचा मोठा पराक्रम!! भारतीय सैन्यात झाला लेफ्टनंट

Army Success Story of Lieutenant Gaganesh Kumar

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना आजूबाजूच्या वातावरणापासून (Army Success Story) दूर जाऊन काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते त्या व्यक्ती आयुष्यात बदल घडवून आणतात. परिस्थितीसमोर हार मानणारी माणसे हा बदल करण्यात हातभार लावू शकत नाहीत आणि त्यांच्या पुढील पिढ्याही अशाच प्रतिकूल परिस्थितीशी झगडत राहतात. हिमाचल प्रदेशच्या गगनेशने काही वेगळे करायचे ठरवले नसते, तर आज तोही आपल्या वडिलांप्रमाणे … Read more

Army Success Story : सातारच्या अजिंक्यने जिल्हयाचं नाव उंचावलं; आर्मीमध्ये बनला लेफ्टनंट 

Army Success Story of Ajinkya Kamble

करिअरनामा ऑनलाईन । सैन्य दलात दाखल होऊन देशसेवा (Army Success Story) करणं ही सातारा जिल्ह्याची परंपरा… याच सातारा जिल्ह्यातील वहागाव (ता. जावळी) येथील तरुण अजिंक्य कांबळे अगदी कमी वयात सैन्य दलात अधिकारी झाला आहे. अजिंक्यने नुकतंच एनडीएचे तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तो आता सैन्य दलात लेफ्टनंट पद भूषवणार आहे. त्याच्या या कामगिरीने … Read more

Army Success Story : कॉन्स्टेबल झाला लेफ्टनंट!! धाकट्या भावाच्या प्रेरणेने विमल कुमार बनले आर्मीत अधिकारी

Army Success Story Vimal Kumar

करिअरनामा ऑनलाईन । जर एखाद्या व्यक्तीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी (Army Success Story) पूर्ण मेहनत घेऊन योग्य दिशेने पाऊल टाकले तर तो एक ना एक दिवस नक्कीच ते ध्येय गाठतो. असंच काहीसं घडलं आहे. आग्राच्या छटे पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेले 23 वर्षीय कॉन्स्टेबल विमल कुमार यांच्या बाबतीत. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील फुगाना भागातील करोडा गावातील रहिवासी असलेले … Read more

Success Story : शिक्षणासाठी नोकरी केली; 10 बाय 10 च्या खोलीत अभ्यास करून कष्टकरी आई बापाचा मुलगा झाला लेफ्टनंट 

Success Story Vishal Pawar Lieutenant

करिअरनामा ऑनलाईन | विशालच्या घरची परिस्थिती तशी हालाखीची. कुटुंबियांच्या (Success Story) दोनवेळच्या जेवणासाठी आई शिवणकाम करायची आणि वडील गवंडीकाम करायचे. दोघांनीही आपल्या लेकानं मोठं होऊन अधिकारी व्हावं हे स्वप्न पाहिलेलं. मग न खचता त्यांनी लेकाला पुढे शिकवलं आणि लेकानंही अधिकारी होऊन आई – वडिलांचं स्वप्न  साकार केलं. ही गोष्ट आहे अहमदनगर येथील विशाल पवार या … Read more

NDA Success Story : टीव्ही मेकॅनिकच्या मुलीने इतिहास रचला!! सानिया मिर्झा बनली देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट

NDA Success Story of Sania Mirza Fighter Pilot

करिअरनामा ऑनलाईन । मिर्झापूरच्या सानिया मिर्झा या मुलीने आपल्या (NDA Success Story) स्वप्नांना पंख लावून उंच उड्डाण केले आहे. हे उड्डाण देशातल्या इतर मुलींसाठी प्रेरणास्थान बनले आहे. सानिया ही मिर्झापूर जिल्ह्यातील जसोवर येथे राहणाऱ्या टीव्ही मेकॅनिकची मुलगी असून तिने NDA ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. लढाऊ वैमानिक (भारताची पहिली मुस्लिम महिला पायलट) म्हणून निवड झालेली … Read more

Army Success Story : शहीद पतीचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करतेय वीरपत्नी; कोण आहेत कॅप्टन गौरी महाडीक? 

Army Success Story

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यदलातील अनेक वीर जवानांनी भारतमातेच्या (Army Success Story) रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. भारतीय सेनेच्या बिहार रेजिमेंटच्या 7व्या बटालियनचे मेजर प्रसाद महाडिक हे सुद्धा कर्तव्य बजावताना शहीद झाले होते. यानंतर त्यांच्या पत्नी गौरी महाडिक यांनी आपले पती शहीद झाल्यानंतर भारतीय सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला होता. सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून दाखल वीरपत्नी … Read more

Success Story : गवंडयाच्या मुलाची गगन भरारी!! मिळाला Para Commandoचा बहुमान!

Success Story jaydeep jadhav

करिअरनामा ऑनलाईन। प्रामाणिकपणे केलेले कष्ट यशाला गवसणी घालण्यासाठी (Success Story) पुरेसे असतात असं म्हंटलं जातं. याचा प्रत्यय आलाय नाशिकमध्ये. संपूर्ण भारतातून 30 उत्तम सैनिकांमधून जे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून विविध परीक्षांचे स्तर पूर्ण करतील अशा 12 सैनिकांची पॅरा कमांडो म्हणून निवड करण्यात येणार होती, त्यामध्ये नाशिकच्या जयदीप जाधवचा सहभाग झाला आहे. कष्टाचं चीज झालं  नुकतीच … Read more

Army Success Story : रोजचं 10 KM धावणं, मंदिराच्या 880 पायऱ्या चढणं; कशी झाली लेफ्टनंट? पाहूया इशू यादवचा प्रेरणादायी प्रवास

Army Success Story of Ishu Yadav

करिअरनामा ऑनलाईन । मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अवघड नसते. (Army Success Story) अशी शिकवण देणारी गोष्ट राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून समोर आली आहे. झुंझुनू जिल्ह्यातील नवाटा गावातील 18 वर्षीय इशू यादवची लष्करी नर्सिंग सेवेत लेफ्टनंट पदावर निवड झाली आहे. हे पद मिळवणारी इशू ही तिच्या गावातील पहिली मुलगी आहे. आर्मीच्या परीक्षेत तिने 17 … Read more