JMI UPSC Free Coaching 2025 : UPSC 2025 च्या मोफत कोचिंगसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु

JMI UPSC Free Coaching 2025

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाची (JMI UPSC Free Coaching 2025) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. द रेसिडेन्सी करिअर अॅकादमी, सेंटर फॉर कोचिंग अँड करिअर प्लॅनिंग, जामिया मिलिया इस्लामिया येथे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोफत कोचिंग देते. या अंतर्गत 2024 साठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी अर्जाची लिंक आजपासून (दि. … Read more

MS Excel Free Online Course : इथे तुम्ही शिकू शकता Microsoft Excel कोर्स अगदी मोफत!! नोकरी मिळवणं होईल सोप्प

MS Excel Free Online Course

करिअरनामा ऑनलाईन । नोकरी मिळवण्यासाठी आता (MS Excel Free Online Course) फक्त पदवीच्या आधारावर अवलंबून राहणे पुरेसे नाही; हे तुम्हा सर्वांनाच माहित आहे. सध्याच्या युगात प्रत्येकाकडे शिक्षणासोबत इतर स्किल असणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी उमेदवारांकडे कौशल्ये शिकण्याची आवड असणे गरजेचे आहे. नोकरी शोधत असताना मुलाखती दरम्यान उमेदवारांच्या कौशल्याची चाचणी घेतली जाते. त्यामुळेच अनेक अल्पकालीन अभ्यासक्रम … Read more

Free Education : आंतरराष्ट्रीय विद्यापीठ देतंय शिक्षण अगदी फ्री!! ‘हा’ अभ्यासक्रम शिका आणि महिन्याला लाखोंत कमवा 

Free Education

करिअरनामा ऑनलाईन । नामांकित विद्यापीठात आपले (Free Education) शिक्षण व्हावे; अशी प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. उत्तम दर्जाचे शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तुम्ही ज्या पद्धतीचे शिक्षण घ्याल किंवा ज्या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण कराल त्याच क्षेत्रामध्ये किंवा त्या अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या नोकऱ्या तुम्हाला मिळतात. जर नामांकित विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असेल तर … Read more

SWAYAM Portal Courses : ‘स्वयम पोर्टल’वर करता येणार 9वी ते इंजिनिअरिंगचे कोर्स; घ्या ऑनलाईन शिक्षण तेही अगदी मोफत 

SWAYAM Portal Courses

करिअरनामा ऑनलाईन । शालेय तसेच महाविद्यालयीन (SWAYAM Portal Courses) विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. उच्च शिक्षण घेण्याची  इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या स्वयम पोर्टलवर (SWAYAM Portal) इयत्ता 9 वी ते पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन कोर्स करता येणार आहे. विशेष म्हणजे हे कोर्स विनामूल्य असणार आहेत. यामध्ये आयआयएम बेंगलोर (IIM … Read more

ISRO Free Education : ISRO ने विद्यार्थ्यांना दिलं मोठं गिफ्ट!! तुमची मुलं घेणार आता मोफत शिक्षण; इथे करा अर्ज 

ISRO Free Education

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) होतकरू (ISRO Free Education) शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ISRO आता विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे. इयत्ता 8 वी पर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना रिमोट सेन्सिंग आणि जिओ-इन्फॉर्मेशन सायन्स शिकण्याची इच्छा आहे आणि विज्ञान आणि गणिताची मूलभूत माहिती आहे, असे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज … Read more

येल युनिव्हर्सिटीतर्फे ‘जीवन-आनंद विज्ञान’ विषयावरील मोफत ऑनलाईन कोर्स; लवकर करा नोंदणी

Yale University

करिअरनामा ऑनलाईन । या कोर्समध्ये आपण आपल्या स्वतःच्या आनंदात वाढ करण्यासाठी आणि अधिक उत्पादक सवयी तयार करण्यासाठी बनवलेल्या आव्हानांच्या गोष्टी शिकाल. याची तयारी म्हणून प्राध्यापक लॉरी सॅंटोस आनंद, आपण मनाच्या गोष्टींबद्दल त्रास देणारी वैशिष्ट्ये आणि आपल्याला ज्या प्रकारे बदल घडवून आणू शकतील अशा संशोधनाविषयी चुकीचे मत प्रकट करतात असा गोष्टींचे ज्ञान देण्यात येईल. या कोर्सच्या … Read more