UPSC Recruitment 2024 : UPSCची 1056 पदांसाठी अधिसूचना जारी; ‘या’ तारखेला होणार पूर्व परीक्षा

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय संघ लोकसेवा (UPSC Recruitment 2024) आयोगाने UPSC CSE 2024 आणि UPSC वन सेवा परीक्षा 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. यामाध्यमातून 1056 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे. आयोग – संघ लोकसेवा आयोगपरीक्षेचे नाव – UPSC … Read more

UPSC Exam Schedule 2024 : UPSC परीक्षेचे वेळापत्रक जारी, येथे जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार

UPSC Exam Schedule 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC Exam Schedule 2024) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. UPSC अंतर्गत निवड होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस प्रीलिम्स परीक्षा (UPSC CSE) २०२४ आणि आयएफएस (IFS) परीक्षा २६ मे २०२४ रोजी असेल. यूपीएससी परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर upsc.gov.in परीक्षांची … Read more

Career Mantra : असिस्टंट कमांडंट व्हायचंय? काय असते पात्रता? कधी होते परीक्षा? जाणून घ्या…

Career Mantra (13)

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल तरुणांना त्यांच्या (Career Mantra) भविष्याची चिंता सतावत आहे. भविष्याबद्दल काळजी करत ते अनेकदा अनेक परीक्षांचे अभ्यास आणि तयारी करत असतात. मायभूमी विषयी प्रेम वाटणाऱ्या अनेकांना देशाच्या सुरक्षा एजन्सीमध्ये दाखल होण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही असिस्टंट कमांडंट बनून तुमचे भविष्य सुधारायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. जर तुमचं वय 20 … Read more

UPSC Exam : ‘आम्हाला आणखी एक संधी द्या; कोरोनामुळे आमचं नुकसान’; UPSC उमेदवारांचं सरकारला साकडं

UPSC Exam

करिअरनामा ऑनलाईन। देशातील लाखो तरुण स्पर्धा परीक्षांसाठी (UPSC Exam) जीव तोडून कष्ट घेतात; मात्र अनेकदा वयाची मर्यादा संपूनही काही विद्यार्थी पास होत नाहीत. वयाची मर्यादा संपल्यामुळे त्यांना परीक्षेचा अभ्यास सोडून द्यावा लागतो. कोरोना महामारीच्या काळात अनेक यूपीएससी परीक्षार्थींना वयाच्या अटीचा फटका बसला आहे. त्यामुळे यूपीएससी इच्छुकांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन आणखी एक संधी मिळण्याची मागणी … Read more

UPSC Exam Training : त्वरा करा!! UPSC प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया झाली सुरु; ‘ही’ आहे शेवटची तारीख

UPSC Exam Training

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या (UPSC Exam Training) विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज 25 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय संचालक डॉ. के. एस. जैन यांनी दिली आहे. येथे घेता येईल प्रशिक्षण उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई, भारतीय … Read more

यूपीएससी मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशात पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक सराफ अव्वल

नवी दिल्ली । नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने बाजी मारली असून देशात अव्वल आला आहे. प्रदीप सिंह या उमेदवाराने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत (मेन्स) २०१९ प्रथम क्रमांक पटकावला आहे तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. तर … Read more

UPSC Recruitment 2020 | 559 जागांसाठी भरती

संघ लोक सेवा आयोगांतर्गत विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

UPSC पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे UPSC पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता या परीक्षेची तारीख केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. UPSC तर्फे घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा आता ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर UPSC मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेच्या तारखेसोबतच यूपीएससीने संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जारी … Read more

UPSC ची परीक्षा पुढे ढकलली

नवी दिल्ली । यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात आली आहे. ३ मे रोजी संपणारा देशातला लॉकडाऊन कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आणि त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा निर्णय जाहीर केला. ३१ मे रोजी ही परीक्षा पार पडणार होती. ४ मे रोजी लॉकडाउनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निर्बंध … Read more