वडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन कमावलं नाव

हॅलो करिअरनामा ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत … Read more

UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा सप्टेंबर 2019 मध्ये झाली होती, तर मुलाखती फेब्रुवारी आणि ऑगस्ट 2020 मध्ये घेण्यात आल्या होत्या.

यूपीएससी मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशात पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक सराफ अव्वल

नवी दिल्ली । नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने बाजी मारली असून देशात अव्वल आला आहे. प्रदीप सिंह या उमेदवाराने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत (मेन्स) २०१९ प्रथम क्रमांक पटकावला आहे तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. तर … Read more

UPSC Main Exam 2019 Result जाहीर; पहा संपूर्ण मेरीट लिस्ट

टीम करिअरनामा | युपीएससी (Union Public Service Commission) परीक्षेचा ‘मेन्स परीक्षा 2019’ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच upsc.gov.in वर जाहीर करण्यात आला आहे. संघ लोक सेवा आयोगाकडून मेन्सची परीक्षा सप्टेंबर 20 ते 29, 2019 दरम्यान घेण्यात आली होती. जे परीक्षार्थी मेन्सची परीक्षेचा टप्पा यशस्वी पणे पार पाडतात त्यांना मुलाखतीसाठी (Interview … Read more