UPSC Exam Calendar 2025 : UPSC ने जाहीर केल्या 2025 मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा

UPSC Exam Calendar 2025

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (UPSC Exam Calendar 2025) महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२५ मध्ये होणाऱ्या विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आता UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वेळापत्रकानुसार अभ्यास करता येणार आहे. परीक्षेच्या महत्वाच्या तारखा युपीएससीने Exam Calendar जाहीर करत नागरी सेवा परीक्षा, एनडीए (NDA), सीडीए (CDA), … Read more

UPSC CSE Result 2023 : UPSC परीक्षेत कोल्हापूरच्या तिघांची देशात मोठी कामगिरी!!

UPSC CSE Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC CSE Result 2023) घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल (मंगळवारी) जाहिर झाला आहे. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांनी घवघवीत यश मिळवले आहे. आजरा तालुक्यातील उत्तुरच्या वृषाली कांबळे, शाहूवाडी तालुक्यातील साळशी गावचे आशिष पाटील तर कोल्हापुरातील फरहान इरफान जमादार यांनी लोकसेवा परीक्षेत कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. … Read more

UPSC CSE Result 2023 : UPSC चे निकाल जाहीर!! यंदा मुलांनी मारली बाजी; आदित्य श्रीवास्तव पहिल्या तर अनिमेश प्रधान दुसऱ्या स्थानावर

UPSC CSE Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC CSE Result 2023) मंगळवारी (दि. 16) नागरी सेवा परीक्षा- 2023 चा निकाल जाहीर केला. या परीक्षेत देशभरातून 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 180 जणांची आयएएससाठी (IAS), तर 200 जणांची आयपीएससाठी (IPS) निवड झाली आहे. संपूर्ण देशात आदित्य श्रीवास्तवने ऑल इंडिया रँक 1 (AIR 1) मिळवला आहे. तर … Read more