Indian Army Recruitment 2024 : देशाच्या सैन्य दलात ‘या’ उमेदवारांसाठी भरतीची मोठी संधी

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशातील अनेक तरुणांची देशाच्या सैन्य (Indian Army Recruitment 2024) दलात भरती होण्याची इच्छा असते. अशाच उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. भारतीय सैन्य अंतर्गत ‘टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC-140)’ पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा … Read more

Army Recruitment 2024 : सैन्यात भरती होण्याची मोठी संधी!! आर्मी NCC भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज

Army Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्या तरुण उमेदवारांना भारतीय सैन्यात (Army Recruitment 2024) भरती व्हायचे आहे; त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. भारतीय सैन्य अंतर्गत 56 एनसीसी विशेष प्रवेश योजना पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 … Read more

Indian Army : भारताच्या लष्करात ट्रान्सजेंडर्सची भरती होणार का? 

Indian Army (1)

करिअरनामा ऑनलाईन । जगातील अनेक देशांच्या सैन्यात (Indian Army) ट्रान्सजेंडर्सची भरती झाली आहे. आता भारतातही याविषयी निर्णय घेण्यासाठी मोठे पाऊल उचले जावू शकते. देशात एक अभ्यास गट तयार करण्यात आला आहे जो यासंबंधी विचार करेल. सध्या अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलसह जगातील 19 देशांच्या सैन्यात ट्रान्सजेंडर्सची भरती केली जात आहे. तर नेदरलँड्स हा जगातील पहिला देश … Read more

Indian Army Recruitment 2023 : भारतीय सैन्यात होणार जम्बो भरती!! तब्बल 1 लाख 10 हजार पदे भरली जाणार

Indian Army Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Indian Army Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलात करिअर करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय सैन्य दलाच्या वेगवेगळ्या गटात तब्बल 1 लाख 10 हजार पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. 18 ते 23 वयोगटातील तरुणांना या संधीचा लाभ होणार आहे. त्यामुळे भारतीय … Read more

 Agnipath Yojana : ट्रेनिंग मध्येच सोडून पळताहेत अग्निवीर; काय आहे कारण? बेशिस्त अग्निवीरांवर होणार कारवाई

Agnipath Yojana (9)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्कराच्या अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath Yojana) लवकरच अग्निवीर वेगवेगळ्या युनिट्समध्ये सामील होणार आहेत. अग्निपथ योजनेअंतर्गत पहिल्या बॅचचे प्रशिक्षण संपले असून दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. पुढील महिन्यात पहिली तुकडी भारतीय लष्करात दाखल होणार आहे. मात्र, प्रशिक्षणादरम्यानच अनेक तरुण मधूनच प्रशिक्षण सोडून गेले आहेत. विविध कारणं देऊन ट्रेनिंग मधेच सोडणाऱ्या तरुणांवर कारवाई … Read more

Indian Army Recruitment 2023 : इंडियन आर्मीची भरतीची जाहिरात; 220 पदे भरणार; पात्रता फक्त 12वी पास

Indian Army Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय आर्मी अंतर्गत रिक्त पदाच्या (Indian Army Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स पदांच्या एकूण 220 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2023 आहे. संस्था – भारतीय आर्मी (Indian Army) भरले जाणारे पद … Read more

Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala Admission : तुमच्या मुलीला पुण्यातील सैनिकी शाळेत घालायचंय का? 6 th, 11 th साठी प्रवेश प्रक्रिया सुरु, Army, Navy, Airforce…

Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala Admission

करिअरनामा ऑनलाईन । 1997 साली देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली मुलींची सैनिकी शाळा (Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala Admission) पुण्याजवळील मुळशी येथे सुरु झाली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेसारखी अतिशय दर्जेदार शाळा चालवत आहे. भारतीय सैन्यदले आणि अन्य केंद्रीय दलांमध्ये सेवा बजावता यावी यासाठी लहान वयात विद्यार्थिनींना अतिशय पोषक वातावरणात जबाबदार, शिस्तबद्ध … Read more

Agniveer Rally 2023 : नागपुरात होणार अग्निवीर भरती रॅली; पहा वेळापत्रक

Agniveer Rally 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारने जाहीर केलेल्या (Agniveer Rally 2023) अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर भरती प्रक्रिया नागपुरात राबविण्यात येत आहे. येत्या १० जूनपासून ही भरती प्रक्रिया मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात होईल. अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. निवड झालेल्या अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि सोयी-सुविधाही दिल्या जाणार आहेत. चार … Read more

Agniveer Results 2023 : भारतीय लष्कराने जाहीर केला अग्निवीर भरतीचा निकाल; येथे पहा कट ऑफ मार्क्स

Agniveer Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सेनेत अग्नीवीर योजनेअंतर्गत (Agniveer Results 2023) घेण्यात आलेल्या भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. यासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी इंडियन आर्मीची अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in वर जाऊन निकाल तपासायचा आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा,दादर, नगर हवेलीच्या केंद्र शासित प्रदेशातील सुमारे 25 लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. भारतीय सेनेने जारी केलेल्या नोटीफीकेशननुसार, यंदा अग्नीवीर भरतीसाठी … Read more

UPSC NDA Recruitment 2023 : आर्मीमध्ये दाखल होण्याची मोठी संधी!! UPSC NDA मध्ये भरती सुरु; पात्रता फक्त 12 वी

UPSC NDA Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोग (UPSC NDA Recruitment 2023) अंतर्गत नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023 करिता एकूण 395 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2023 … Read more