Paper Leak : पुन्हा पेपर फुटला; सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांना ठेवलं डांबून

Army Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी (Paper Leak) महाविद्यालय, वडगाव येथील परीक्षा केंद्रावर आज (दि. 10) मोठा गोंधळ पहायला मिळाला. सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत परीक्षार्थींना झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या तर प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर … Read more

MPSC परीक्षेत 3 रा क्रमांक आलेल्या दर्शनाचा संशयास्पद मृत्यू; राजगडाच्या पायथ्याला सापडला कुजलेला मृतदेह

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा मित्रही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दर्शना ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती पुण्यात स्पर्धा परिक्षेचा … Read more

Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala Admission : तुमच्या मुलीला पुण्यातील सैनिकी शाळेत घालायचंय का? 6 th, 11 th साठी प्रवेश प्रक्रिया सुरु, Army, Navy, Airforce…

Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala Admission

करिअरनामा ऑनलाईन । 1997 साली देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली मुलींची सैनिकी शाळा (Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala Admission) पुण्याजवळील मुळशी येथे सुरु झाली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेसारखी अतिशय दर्जेदार शाळा चालवत आहे. भारतीय सैन्यदले आणि अन्य केंद्रीय दलांमध्ये सेवा बजावता यावी यासाठी लहान वयात विद्यार्थिनींना अतिशय पोषक वातावरणात जबाबदार, शिस्तबद्ध … Read more

पुण्यात अडकलेल्या स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्यांसाठी खूषखबर; आज पहिली बस सुटणार

पुणे प्रतिनिधी | लाॅकडाउनमुळे राज्यातील विविध भागांत अनेकजण अडकून पडले आहेत. अशांसाठी एसटी बस ची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली होती. त्यानुसार आज पुण्यातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस नगरला जाणार असल्याचे समजत आहे. या निर्णयामुळे पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे. पुण्यात सुमारे … Read more