MPSC परीक्षेत 3 रा क्रमांक आलेल्या दर्शनाचा संशयास्पद मृत्यू; राजगडाच्या पायथ्याला सापडला कुजलेला मृतदेह

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा मित्रही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दर्शना ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती पुण्यात स्पर्धा परिक्षेचा … Read more

खूषखबर! UPSCची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार 26 हजार रुपये

करिअरनामा आॅनलाईन | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन आणि १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी … Read more

MPSC परीक्षा पुढे ढकलली; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

मुंबई । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. करोना संकट टळलं नसल्याने एकीकडे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना … Read more

अखेर महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया रद्द

राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पडण्याची जबाबदारी पुन्हा निवड समित्यांवर सोपविण्यात आली आहे. महापरीक्षा पोर्टल पद्धती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

10 वी/ 12 वी नंतर आता UPSC, MPSC करण्याचा विचार करताय? स्पर्धापरीक्षेची तोंडओळख करून घ्या

स्पर्धापरीक्षा अभ्यासनीती, भाग 1 | नितिन बऱ्हाटे स्पर्धापरिक्षांची तयारी करुन अधिकारी व्हायची स्वप्न पाहणार्या तरुणांची संख्या या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाजगीत नोकरी करण्यापेक्षा सरकारी नोकरीत जाऊन समाजासाठी काहीतरी करु इच्छिणार्यांचा स्पर्धापरिक्षांकडे कल आहे. मात्र बर्याचवेळा स्पर्धापरिक्षांची तयारी कशी करावी, सिलेबस काय ते पुस्तके कोणती वाचायला हवीय अशा अनेक गोष्टींमधे विद्यार्थ्यांमधे द्विधा मनस्थिती … Read more

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

करीअरनामा । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS आणि IPS … Read more

नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC परिक्षेत ९९.८९% विद्यार्थी अपयशी! आता त्यांचं काय? IPS अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे. पण यासोबतच अयशस्वी विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांनीही मेहनत केली होती. मात्र त्यांना यशाला मुकावे लागले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी आपले नशीब अजमावत असतात. पण त्यातले सर्वच यशस्वी होत नाहीत. अपयशी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात … Read more

अभिमानास्पद! पती सीमेवर करतो देशसेवा, पत्नी तहसिलदार होऊन लोकसेवेत

करिअरनामा ऑनलाईन । भारतात गेल्या काही वर्षात स्त्री पुरुष समानता आली असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र आजही काही ठिकाणी मुली या केवळ चांगला नवरा मिळावा म्हणून शिक्षण घेताना दिसतात. लग्नानंतर अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते मग नोकरी तर खूप दूरचा प्रश्न आहे. इंद्रायणी गोमासे यांची कथा थोडीशी वेगळी आहे. लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा … Read more

एसटी कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, MPSC परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक

करिअरनाव ऑनलाईन । महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या (MPSC) मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर झाला आहे. सातारा जिल्ह्यातला प्रसाद चौगुले याने परीक्षेत बाजी मारत राज्यात पहिला तर उस्मानाबाद जिल्ह्यातील रवींद्र अप्पादेव शेळके याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅचमध्ये 420 अधिकारी झाले आहेत. … Read more

MPSC परीक्षेत कराडचा प्रसाद राज्यात प्रथम; सोडली होती FIAT मधील नोकरी, वडील MSEB मध्ये कामाला

कराड प्रतिनिधी । एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये कराड येथील प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत. प्रसाद चौघुले याचे मूळ गाव कराड असून त्याने इंजिनीरिंगची पदवी कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून घेतली आहे. तसेच प्रसाद याचे शालेय शिक्षण … Read more