Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala Admission : तुमच्या मुलीला पुण्यातील सैनिकी शाळेत घालायचंय का? 6 th, 11 th साठी प्रवेश प्रक्रिया सुरु, Army, Navy, Airforce…

करिअरनामा ऑनलाईन । 1997 साली देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली मुलींची सैनिकी शाळा (Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala Admission) पुण्याजवळील मुळशी येथे सुरु झाली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेसारखी अतिशय दर्जेदार शाळा चालवत आहे. भारतीय सैन्यदले आणि अन्य केंद्रीय दलांमध्ये सेवा बजावता यावी यासाठी लहान वयात विद्यार्थिनींना अतिशय पोषक वातावरणात जबाबदार, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी घडवण्याचे काम ही संस्था करत आहे. या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थिनी आज देशाच्या सैन्यदलात सेवा बजावत आहेत. तुम्ही देखील तुमच्या मुलीला सैनिकी शाळेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. पुण्याजवलील मुळशी येथील राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

संस्था – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, मुळशी (पुणे)
स्थापना – 1997
माध्यम – सेमी इंग्लिश

बोर्ड – महाराष्ट्र स्टेट बोर्ड
प्रवेश – इयत्ता 6 वी आणि इयत्ता 11 वी
शाळेचे स्वरुप – निवासी शाळा

असं असतं सैनिकी प्रशिक्षण – शाळेचा अभ्यासक्रम महाराष्ट्र बोर्ड प्रमाणे आहे; पण विद्यार्थिनींना खास सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये Military Training Activities, Drill, Obstacles, Horse Riding, Archery, Karate, Sports Activity इ. शिकवल्या जातात.

प्रवेशासंदर्भात महत्वाचे (Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala Admission)

1. ही शाळा केवळ मुलींना प्रवेश देते.
2. गुणवत्तेवर आणि सरकारी निकषांवर आधारित प्रवेश दिला जातो.
3. इयत्ता सहावी आणि इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. इयत्ता सातवी आणि आठवीच्या प्रवेशासाठीही काही रिक्त जागा येतात. प्रक्रिया मात्र सर्व वर्गांसाठी सारखीच आहे.
4. 10 ते 11 वर्षे वयोगटातील मुली इयत्ता 6 वी च्या परीक्षेसाठी ठरतात.
5. विद्यार्थिनींना प्रवेश चाचणी, वैद्यकीय परीक्षा आणि शारीरिक मानक चाचणी, समुपदेशन या प्रक्रिया पार कराव्या लागतात. तसेच विद्यार्थिनींना पालकांसह SSB पॅटर्नवर आधारित अधिकारी मंडळासमोर वैयक्तिक मुलाखत द्यावी लागते.
6. मुलाखतीदरम्यान आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
7. इयत्ता सातवी आणि आठवीच्या प्रवेशाचे अनुदान सरकारी नियमांनुसार जागांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल.

लेखी प्रवेश परीक्षा –
शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थिनींना प्रवेशासाठी लेखी परीक्षा द्यावी लागते. जर विद्यार्थिनी इयत्ता 6 वी साठी अर्ज करत असेल, तर इयत्ता 5वीच्या अभ्यासावर आधारित प्रश्न विचारले जातील.

इयत्ता 6वी ते 8वीच्या लेखी परीक्षेचा नमुना –

Language Ability Test Section A – 70 Marks each
Mathematical Ability Test Section B – 70 Marks each
Mental Ability Test Section C – 40 Marks each
General Knowledge Test Section D – 20 Marks each

इयत्ता 11वीच्या लेखी परीक्षेचा नमुना –

Language Ability Test Section A – 10 Marks each
Mathematical Ability Test Section B – 40 Marks each
Science Subject Test Section C – 40 Marks each ( Phy – 13, Chem – 13, Bio – 14 questions each )
General Knowledge Test Section D – 10 Marks each

 

Physical Fitness Test & Medical Fitness Examination –

  • 100 Marks – Time taken as required.
  • In this 100 meter running, Standing Broad Jump, 6 x 10-meter Shuttle Run, 1 Minute Continous Skipping with Rope, Height and Weight will be checked for compatibility with recommended standards and recorded. Any issues will be discussed during counselling.

महत्वाचे –

  • Written Test duration is 2 hrs.
  • The Final Merit List will be published soon after completion of Pre-Selection Camp – Shaurya which would have included the following components :
    (a) Written Test
    (b) Physical Standards Test
    (c) Medical Examination
    (d) Personal Interviews & Counseling, and
    (e) Govt Norms

वार्षिक खर्च –
वार्षिक खर्चामध्ये समाविष्ट   वसतिगृह, मेस, विविध लष्करी आणि क्रीडा उपक्रमांमधील प्रशिक्षण वैयक्तिक खर्च (स्थिर, कपडे धुणे, केस कापणे, गणवेश, पादत्राणे आणि देखभाल या गोष्टींचा समावेश होतो.

INSTRUCTIONS FOR FILLING ONLINE FORM
Fill the form appropriately.
Upload the latest photo (Size 140 x160 pixels size, in .jpg format) of your ward.
Upload Caste Certificate, if applicable and Birth Certificate in all cases.
Kindly ‘Confirm’ the form once ‘Register’ to complete the process. (Once confirmed you can not edit the details again)
Only registered from in all respects will be considered for further process.

DOCUMENTS TO BE SUBMITTED
When you come for the Entrance Exam, submit the following documents :
Passport size photo – 1
Photo copy of Aadhar Card, Caste Certificate (where applicable )and Birth Certificate – One copy each.
Proof of Payment made, screenshots/printout of confirmed registration.
After confirmation of admission you have to submit the following documents :
Photcopy of the previous standard Marksheet / Report Card.
Leaving Certificate.

Phone:
School: +91 8412014934 / 8412014941

Email:

[email protected]
[email protected]

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com