MPSC परीक्षेत 3 रा क्रमांक आलेल्या दर्शनाचा संशयास्पद मृत्यू; राजगडाच्या पायथ्याला सापडला कुजलेला मृतदेह

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा मित्रही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दर्शना ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती पुण्यात स्पर्धा परिक्षेचा … Read more

Motivational Story : अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी मुलगी 10वीत टॉपर; ब्रेल लिपीत अभ्यास करुन मिळवले 95.2%

Motivational Story of Kafee

करिअरनामा ऑनलाईन । चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पीडीत (Motivational Story) मुलीने CBSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम येण्याची कामगिरी केली आहे. अंध असूनही तिने हे यश मिळविल्याने तिचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.  CBSEचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात देशभरातील लाखो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. CBSE परीक्षेत चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पिडीत मुलीने दहावीच्या … Read more

UPSC IES Result 2021 : गावाकडच्या पोरांचा नादच खूळा! जि.प. शाळेत शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने IES परिक्षेत मिळवला देशात पहिला नंबर

Charudatta Salunkhe

करिअरनामा आॅनलाईन : चारुदत्त साळुंखे याचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनिअरींग परिक्षेत देशात पहिला क्रमांक आला आहे. मॅकनिकल इंजिनिअरिंगमध्ये चारुदत्त याने देशात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. कराड येथील चारुदत्त याने मिळवलेल्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गावातील जि.प. शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने देशात पहिला नंबर मिळवून गावाकडच्या पोरांचा नादच खुळा असल्याचं दाखवून … Read more

भिलवाडा पॅटर्नच्या पाठीमागे ‘या’ तरुण महिला IAS अधिकाऱ्याचे डोके! जाणून घ्या काय आहे ‘हा’ पॅटर्न

लढा कोरोनाशी | नवी दिल्ली । कोरोना व्हायरस ने सध्या जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसारखा बलाढ्य देशालाही अद्याप कोरोनावर मात करण्यात यश आलेले नाही. यापार्श्वभूमीवर भारतातील भिलवाडा जिल्ह्याने मात्र अतिशय नियोजनबद्धरीत्या कोरोनावर मात केली आहे. सध्या भारत सरकार हा भिलवाडा पेटर्न देशभर लागू करण्याचा विचार करत आहे. भिलवाडा पेटर्न मागे तेथील ५६ वर्षाचे जिल्हाधिकारी राजेंद्र … Read more

कौतुकास्पद! सफाई कामगाराचा मुलगा बनला न्यायाधीश

सोलापूर प्रतिनिधी | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून रात्रंदिवस अभ्यास केला. संकटांना भेदून, आर्थिक परिस्थितीवर मात करत, बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा न्यायाधीश बनला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवत गरुड झेप घेतली आहे. कुणाल कुमार वाघमारे असे त्यांचे नाव आहे.  कुणालने लहानपणापासून न्यायाधीश व्हायचे हे उराशी बाळगलेले स्वप्न … Read more