Agniveer Recruitment : मोठी अपडेट!! ‘या’ पदांसाठी अग्निवीर भरती प्रक्रियेत झाले महत्वाचे बदल; जाणून घ्या….

Agniveer Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी अर्ज (Agniveer Recruitment) करणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी महत्वाची आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. तसेच लवकरच बंपर भरती देखील सुरु केली जाणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल. भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. हा बदल 2024 -25 च्या भरती प्रक्रियेसाठी … Read more

Agniveer Results 2023 : भारतीय लष्कराने जाहीर केला अग्निवीर भरतीचा निकाल; येथे पहा कट ऑफ मार्क्स

Agniveer Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सेनेत अग्नीवीर योजनेअंतर्गत (Agniveer Results 2023) घेण्यात आलेल्या भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. यासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी इंडियन आर्मीची अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in वर जाऊन निकाल तपासायचा आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा,दादर, नगर हवेलीच्या केंद्र शासित प्रदेशातील सुमारे 25 लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. भारतीय सेनेने जारी केलेल्या नोटीफीकेशननुसार, यंदा अग्नीवीर भरतीसाठी … Read more

Agniveer Recruitment 2023 : भारतीय नौदलात महिला आणि पुरुष अग्निविरांची बंपर भरती; पात्रता फक्त 12 वी पास

Agniveer Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुणांसाठी एक आनंदाची (Agniveer Recruitment 2023) बातमी आहे. भारतीय नौदलाने अग्निवीर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत अग्निवीर (SSR) 02/2023 BATCH करिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण 1368 पदे भरली जाणार आहेत. यापैकी SSR पदाच्या 1095 जागा पुरुषांसाठी व … Read more

Agniveer Recruitment : अग्निवीरांसाठी मोठी अपडेट; इंडियन नेव्ही अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर; असा करा चेक

Agniveer Recruitment (3)

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन नेव्हीमध्ये अर्ज केलेल्या अग्निवीरासांठी (Agniveer Recruitment) सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय नौदलातील वरिष्ठ माध्यमिक भरती अंतर्गत अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी या रिक्त पदासाठी अर्ज केला आहे ते भारतीय नौदल भरतीच्या अधिकृत वेबसाइट agniveernavy.cdac.in ला भेट देऊन निकाल तपासू शकतात. भारतीय नौदलाने जारी केलेल्या या … Read more

Agnipath Yojana : ट्रेनिंग पूर्ण.. नेव्हीमध्ये सामील होणार 273 महिलांसह 2600 अग्निवीर

Agnipath Yojana (8)

करिअरनामा ऑनलाईन । अग्निवीरांना नौदलात सामील होण्यापूर्वी विशेष (Agnipath Yojana) प्रशिक्षण देण्यात आलं आहे. अग्निवीरांनी भारतीय नौदलाची प्रमुख नाविकांची प्रशिक्षण संस्था INS चिल्का येथे 16 आठवड्यांचे प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड 28 मार्च 2023 रोजी INS चिल्का येथे होणार आहे. INS चिल्का येथे प्रशिक्षण घेत असलेल्या 273 महिला अग्निवीरांसह … Read more

Agniveer Recruitment 2023 : 12 वी पास असणाऱ्यांसाठी Indian Air Force मध्ये भरती सुरु; मे महिन्यात होणार परीक्षा

Agniveer Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना भारतीय संरक्षण दलात भरती (Agniveer Recruitment 2023) होण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू’ भरतीसाठी नवीन अधिसूचना जरी केली आहे. या प्रक्रियेत 20 मे 2023 रोजी अग्निवीर वायू भरती परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. अविवाहित तरुण आणि तरुणी या भरतीसाठी पात्र असतील. या … Read more

Agnipath Yojana :अग्निवीर भरतीत ‘हे’ मोठे बदल; इथे मिळेल संपूर्ण माहिती

Agnipath Yojana (7)

करिअरनामा ऑनलाईन । अग्निवीर सैन्यदल भरतीच्या नियमांमध्ये काही (Agnipath Yojana) बदल करण्यात आले आहेत. पूर्वी शारीरिक चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जायची. आता मात्र यंदाच्या भरती प्रक्रियेत आधी लेखी परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी सांगितले. अग्निवीर भरतीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात गुरुवारी आयोजित पत्रकार … Read more

Agnipath Yojana : महिलांनी ‘ही’ कसोटी पार केली की तुम्ही अग्निवीर भरती झालाच म्हणून समजा; असे आहेत पात्रतेचे निकष

Agnipath Yojana (6)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath Yojana) मुलांबरोबर मुलीही भरती होवू शकतात.  भारतीय सैन्याने महिला अग्निवीर भरती 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. महिला अग्निवीर भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया देखील 1 मार्चपासून सुरु झाली आहे. लष्करात अग्निवीर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी ही एक उत्तम संधी आहे. पण भरती होण्यापूर्वी लष्कराने कोणते निकष … Read more

Agniveer Recruitment 2023 : Indian Air Forceमध्ये ‘या’ तारखेपासून होणार अग्निविरांची भरती

Agniveer Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय वायु दलात भरती होवू इच्छिणाऱ्या (Agniveer Recruitment 2023) तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  भारतीय वायुसेनेद्वारा ‘अग्निवीर वायू भरती’ची अधिसुचना काढण्यात आली आहे. या अधिसुचनेनुसार ही निवड प्रक्रिया 20 मे 2023 पासून सुरू होणार आहे. तर अर्ज स्वीकारण्यास 17 मार्च 2023 पासून सुरुवात होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 … Read more

Agniveer Recruitment : अग्निवीर भरतीमध्ये आता ‘या’ विद्यार्थ्यांनाही मिळणार संधी; असे आहेत नवे नियम

Agniveer Recruitment (2)

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या वर्षी केंद्रातील NDA सरकारने तिन्ही (Agniveer Recruitment) सैन्यात सैनिकांच्या भरतीसाठी अग्निवीर योजना जाहीर केली होती. सरकारने आता अग्निवीर योजनेंतर्गत भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या अंतर्गत आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आउट उमेदवार अर्ज करू शकतील. अग्निवीर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लष्कराने पात्रता निकष वाढवले आहेत. पूर्व-कुशल तरुण देखील अग्निवीर भरतीमध्ये भाग … Read more