Agniveer Recruitment 2023 : 12 वी पास असणाऱ्यांसाठी Indian Air Force मध्ये भरती सुरु; मे महिन्यात होणार परीक्षा

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना भारतीय संरक्षण दलात भरती (Agniveer Recruitment 2023) होण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू’ भरतीसाठी नवीन अधिसूचना जरी केली आहे. या प्रक्रियेत 20 मे 2023 रोजी अग्निवीर वायू भरती परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. अविवाहित तरुण आणि तरुणी या भरतीसाठी पात्र असतील. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

संस्था – भारतीय हवाई दल (Indian Air Force)

भरले जाणारे पद – ‘अग्निवीर वायु’

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Intermidiate/10+2/ Equivalent

वय मर्यादा – 21 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Agniveer Recruitment 2023)

(a) Science Subjects
Candidates should have passed the Intermediate/10+2/ Equivalent examination with Mathematics, Physics and English from an Education Board listed as COBSE member with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English.

OR

Passed Three years Diploma Course in Engineering (Mechanical Electrical Electronics / Automobile Computer Science Instrumentation Technology Information Technology) from a Government recognized Polytechnic institute with 50% marks in aggregate and 50% marks in English in diploma course (or in intermediate / Matriculation, English is not a subject in Diploma Course) OR (Agniveer Recruitment 2023)

Passed Two years Vocational course with non-vocational subject viz. Physics and Mathematics tom State Education Boards Councils which are listed in COBSE with 50% marks in aggregate and 50% marks in English in vocational course (or in intermediate Matriculation. If English is not a subject in vocational course)

(b) Other than Science Subjects

Passed Intermediate / 10-2 Equivalent Examination in any subjects approved by Central State Education Boards listed as COBSE member with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English OR

Passed two years’ vocational course from (Agniveer Recruitment 2023) Education Boards listed as COBSE member with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English in vocational course or in intermediate / Matriculation English is not a subject in Vocational Course

भरती संदर्भात महत्वाचे –

  1. अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना हवाई दलात अर्ज करण्याची संधी दिली जाईल.
  2. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षे हवाई दलात सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना मोठी रक्कम दिली जाईल. याशिवाय त्यांना अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. (Agniveer Recruitment 2023)
  3. अग्निवीरांना दरवर्षी सेवेदरम्यान 30 दिवसांची रजाही दिली जाईल.
  4. तसेच त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार आजारी रजा दिली जाईल.

पात्रता निकष –

  1. तुम्हाला बारावीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान 50% गुण असावेत.
  2. इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

मिळणारे वेतन –

  1. अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी 30 हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
  2. दुसऱ्या वर्षी 33 हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
  3. तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये पगार आणि भत्ते आणि दिले जातील. (Agniveer Recruitment 2023)
  4. चौथ्या वर्षी 40 हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
  5. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.
  6. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.

Indian Air Force Agniveer Bharti 2022

असा करा अर्ज –

  1. अग्निवीर वायु भरतीसाठी केवळ ऑनलाइन नोंदणीकृत अर्ज स्वीकारले जातील.
  2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे. (Agniveer Recruitment 2023)
  3. उमेदवारांना प्रथम साइन इन करावे लागेल. साइन अप केल्यानंतर तुम्हाला लॉगिन आणि पासवर्ड मिळेल.
  4. तुम्हाला लॉगिन-पासवर्डद्वारे अर्ज भरावा लागेल.
  5. शेवटी अर्जाची फी भरून फॉर्म सबमिट करा.
  6. अर्जाची फी 250 रुपये आहे आणि ती डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे भरली जाऊ शकते.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

निवड प्रक्रिया –

  1. Online Test
  2. Physical Fitness Test (PET)
  3. Adaptability Test-I and Test-II
  4. Document Verification
  5. Medical Examination

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com