Agnipath Yojana : ट्रेनिंग मध्येच सोडून पळताहेत अग्निवीर; काय आहे कारण? बेशिस्त अग्निवीरांवर होणार कारवाई

Agnipath Yojana (9)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्कराच्या अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath Yojana) लवकरच अग्निवीर वेगवेगळ्या युनिट्समध्ये सामील होणार आहेत. अग्निपथ योजनेअंतर्गत पहिल्या बॅचचे प्रशिक्षण संपले असून दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. पुढील महिन्यात पहिली तुकडी भारतीय लष्करात दाखल होणार आहे. मात्र, प्रशिक्षणादरम्यानच अनेक तरुण मधूनच प्रशिक्षण सोडून गेले आहेत. विविध कारणं देऊन ट्रेनिंग मधेच सोडणाऱ्या तरुणांवर कारवाई … Read more

Agniveer Recruitment 2023 : प्रशिक्षण घेताना दुखापतीमुळे अग्निवीर होत आहेत अपात्र; सेना नियम बदलणार का?

Agniveer Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या वर्षी केंद्र सरकारने अग्निवीर (Agniveer Recruitment 2023) अंतर्गत तरुणांच्या सैन्यात भरतीसाठी अग्निपथ योजना सुरु केली होती. यावर्षीही या योजनेंतर्गत तरुणांची सैन्यात भरती करण्यात येत आहे. लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये अग्निवीरांची भरती होणार आहे. तर दुसरीकडे, अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात अग्निवीरसाठी निवड झालेले तरुण प्रशिक्षणादरम्यानच बाहेर पडत आहेत. काय आहे कारण? (Agniveer Recruitment 2023) … Read more

Agniveer Rally 2023 : नागपुरात होणार अग्निवीर भरती रॅली; पहा वेळापत्रक

Agniveer Rally 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारने जाहीर केलेल्या (Agniveer Rally 2023) अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर भरती प्रक्रिया नागपुरात राबविण्यात येत आहे. येत्या १० जूनपासून ही भरती प्रक्रिया मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात होईल. अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. निवड झालेल्या अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि सोयी-सुविधाही दिल्या जाणार आहेत. चार … Read more

Agniveer Recruitment 2023 : भारतीय नौदलात महिला आणि पुरुष अग्निविरांची बंपर भरती; पात्रता फक्त 12 वी पास

Agniveer Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुणांसाठी एक आनंदाची (Agniveer Recruitment 2023) बातमी आहे. भारतीय नौदलाने अग्निवीर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत अग्निवीर (SSR) 02/2023 BATCH करिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण 1368 पदे भरली जाणार आहेत. यापैकी SSR पदाच्या 1095 जागा पुरुषांसाठी व … Read more

Agniveer Recruitment 2023 : रेल्वे भरतीत अग्निवीरांना आरक्षण जाहीर; पहा कोणत्या पदासाठी किती आरक्षण?

Agniveer Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भरतीत आता माजी अग्निवीरांना (Agniveer Recruitment 2023) आरक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्यांना पीईटी परीक्षेतून सूट देण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरतीत 15 टक्के पदे अग्निवीरांसाठी राखीव ठेवणार आहे. यासंदर्भात रेल्वेकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने BSF भरतीत माजी अग्निवीरांना 10 टक्के पदे राखीव ठेवण्याची घोषणा … Read more

Agniveer Recruitment : अग्निवीरांसाठी मोठी अपडेट; इंडियन नेव्ही अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर; असा करा चेक

Agniveer Recruitment (3)

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन नेव्हीमध्ये अर्ज केलेल्या अग्निवीरासांठी (Agniveer Recruitment) सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय नौदलातील वरिष्ठ माध्यमिक भरती अंतर्गत अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी या रिक्त पदासाठी अर्ज केला आहे ते भारतीय नौदल भरतीच्या अधिकृत वेबसाइट agniveernavy.cdac.in ला भेट देऊन निकाल तपासू शकतात. भारतीय नौदलाने जारी केलेल्या या … Read more

Agniveer Recruitment 2023 : 12 वी पास असणाऱ्यांसाठी Indian Air Force मध्ये भरती सुरु; मे महिन्यात होणार परीक्षा

Agniveer Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना भारतीय संरक्षण दलात भरती (Agniveer Recruitment 2023) होण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू’ भरतीसाठी नवीन अधिसूचना जरी केली आहे. या प्रक्रियेत 20 मे 2023 रोजी अग्निवीर वायू भरती परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. अविवाहित तरुण आणि तरुणी या भरतीसाठी पात्र असतील. या … Read more