Menstruation Leave : मोठी बातमी!! आता मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना मिळणार हक्काची सुट्टी

Menstruation Leave

करिअरनामा ऑनलाईन । मासिक पाळी दरम्यान मुलींना (Menstruation Leave) होणारा शारीरिक त्रास लक्षात घेवून पंजाब विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला विद्यापीठाने मंजुरी दिली असून असा निर्णय घेणारे पंजाब विद्यापीठ (Punjab University) हे उत्तर भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. सुट्टीसाठी करावा लागणार अर्ज (Menstruation Leave)विद्यापीठ प्रशासनाने सर्व विभागांना मासिक … Read more

Educational Scholarship : मुलगी शिकणार.. प्रगती होणार..!! शालेय मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षणातील मुलींच्या (Educational Scholarship) गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. इयत्ता 5वी ते 7 वीमधील मुलींची शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी प्राथमिक शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमातीतील आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ ही शिष्यवृत्ती लागू केली आहे. शिक्षणातील मुलींची गळती रोखण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न … Read more

Scholarship for Women in Stem : महिलांच्या उच्चशिक्षणासाठी ब्रिटिश कौन्सिलची ‘स्टेम’ शिष्यवृत्ती जाहीर

Scholarship for Women in Stem

करिअरनामा ऑनलाईन । विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींचा (Scholarship for Women in Stem) सहभाग वाढावा, या हेतूने ब्रिटिश कौन्सिलच्या वतीने शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. ब्रिटन येथील विविध विद्यापीठांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ‘स्टेम’ शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. जगभरातील महिलांसाठी आहे शिष्यवृत्ती तुम्ही उच्चशिक्षित आहात आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात … Read more

British Council Scholarship for Women : खास महिलांसाठी ब्रिटिश कौन्सिलची स्कॉलरशीप जाहीर

British Council Scholarship for Women

करिअरनामा ऑनलाईन । ब्रिटिश दूतावासाच्या वतीने (British Council Scholarship for Women) महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटनच्या विद्यापीठांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ही स्टेम शिष्यवृत्ती असेल. या शिष्यवृत्तीमुळे महिलांसाठी उच्च शिक्षणाची मोठी संधी निर्माण झाली आहे. ब्रिटिश दूतावासाच्या … Read more

Anganwadi Bharti 2023 : 12 वी पास महिलांसाठी खुषखबर!! अंगणवाडी मदतनीस पदाकरिता भरती झाली सुरु

Anganwadi Bharti 2023 (9)

करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक बाल विकास सेवा योजना (Anganwadi Bharti 2023) केंद्र सरकार पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प आधिकारी नागरी सांगली शहरद्वारे अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (E-mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे. संस्था – एकात्मिक … Read more

Career News : राज्यातील महिला उद्योजकांसाठी शासनाच्या खास सवलती; महाराष्ट्र शासनाने घेतले नवे निर्णय

Career News (15)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (Career News) पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे. राज्यातील महिला उद्योजकांना विशेष सवलत देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील महिलांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विमा योजनेतही सहभागी करून घेण्यात येणार आहे. यामुळे या क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. बचत गटांना … Read more

Jobs for Women in Army : ‘या’ क्षेत्रात महिलांना मिळणार भरारी; लाखोंच्या संख्येत होवू शकते भरती 

Jobs for Women in Army

करिअरनामा ऑनलाईन । देशसेवत सामील होण्याची (Jobs for Women in Army) इच्छा असणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची अपडेट आहे.  अग्निपथ योजनेंतर्गत आता भारतीय सेवेत महिला अग्निशमन दलाला शिपाई म्हणून समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय लष्करी सेवेत सुमारे 1700 महिला … Read more

Union Bank Of India Recruitment : महिलांसाठी खुषखबर!! युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदावर भरती 

Union Bank Of India Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India Recruitment) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सिंगल विंडो ऑपरेटर- ‘A’/ लिपिक पदाच्या एकूण 11 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 आहे. या भरतीमुळे महिलांसाठी नोकरीची … Read more

Anganwadi Bharti 2023 : 12 वी पास महिलांसाठी ‘या’ जिल्ह्यात होतेय अंगणवाडी सेविकांची मेगाभरती; कुठे कराल अर्ज

Anganwadi Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्हा परिषद अंतर्गत (Anganwadi Bharti 2023) अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या एकूण 818 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. संस्था – पुणे जिल्हा परिषद , पुणे भरली जाणारी पदे – अंगणवाडी सेविका – … Read more

GK Updates : ‘या’ आहेत भारतातील सर्वात पहिल्या आणि प्रसिद्ध महिला; स्पर्धा परीक्षा देताना ही माहिती असायलाच हवी

GK Updates 8 Mar

करिअरनामा ऑनलाईन । भारतातील पहिल्या महिला कोण? यासारखे प्रश्न (GK Updates) कधीकधी खूप गोंधळात टाकतात. कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना भारताच्या विविध क्षेत्रातील पहिल्या महिलांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील प्रत्येक क्षेत्रातील पहिल्या महिलांविषयी सांगणार आहोत. खाली दिलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे निश्चितच तुमच्या सामान्य ज्ञानात भर घालतील आणि ऐन परीक्षा किंवा मुलाखतीच्यावेळी … Read more