British Council Scholarship for Women : खास महिलांसाठी ब्रिटिश कौन्सिलची स्कॉलरशीप जाहीर

British Council Scholarship for Women

करिअरनामा ऑनलाईन । ब्रिटिश दूतावासाच्या वतीने (British Council Scholarship for Women) महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटनच्या विद्यापीठांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ही स्टेम शिष्यवृत्ती असेल. या शिष्यवृत्तीमुळे महिलांसाठी उच्च शिक्षणाची मोठी संधी निर्माण झाली आहे. ब्रिटिश दूतावासाच्या … Read more

National Overseas Scholarship 2024 : US/UK मध्ये शिकायचंय? सरकार देतंय 14 लाखांची स्कॉलरशिप; 31 मार्चपर्यंत करता येणार अर्ज

National Overseas Scholarship 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारच्या सामाजिक (National Overseas Scholarship 2024) न्याय आणि सक्षमीकरण विभागामार्फत परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ‘राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती’ म्हणजेच ‘नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप 2024’ असं या शिष्यवृत्तीचं नांव आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना यूएस (US) आणि यूकेमध्ये (UK) मास्टर्स आणि पीएचडीचा … Read more

Education in France for Indian Students : फ्रान्समध्ये शिक्षण घेणं झालं सोप्पं; पैसे नसले तरी फक्त मेरिटवर मिळेल व्हिसा

Education in France for Indian Students

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये (Education in France for Indian Students) शिक्षणासाठी केवळ मेरिट आणि प्रोत्साहन याच गोष्टी महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती कशी आहे, हे त्यांना व्हिसा मिळवण्यासाठी महत्वाचं नाही; अशी महत्वाची माहिती फ्रान्सचे काऊन्सिल जनरल जीन मार्क सेरे चार्टेल यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षण घेणं … Read more

Abroad Scholarship for Indian Students : अमेरिकेत शिक्षण घ्यायचंय?? ‘या’ स्कॉलरशिप करतील तुमच्या फीचा खर्च

Abroad Scholarship for Indian Students

करिअरनामा ऑनलाईन । परदेशात जावून उच्च शिक्षण (Abroad Scholarship for Indian Students) घेण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असतात. भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जातात. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये 13 लाखांहून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या 79 देशांमध्ये शिक्षणासाठी गेले होते. भारतीय विद्यार्थी ज्या देशांमध्ये अभ्यासासाठी सर्वाधिक पसंती देतात त्या यादीत युनायटेड किंगडम, यूएसए, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, … Read more

UK Scholarship 2024 : तुम्हालाही लंडनमध्ये अभ्यास करायचाय?? तर मग अशी मिळवा 5.21 लाखाची स्कॉलरशीप

UK Scholarship 2024

करिअरनामा ऑनलाईन । जर तुमचेही लंडनमधून (UK Scholarship 2024) शिक्षण घेण्याचे स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. ब्रिटनमधील दुसरे सर्वात मोठे विद्यापीठ, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन (UCL) ने 100 भारतीय विद्यार्थ्यांना भरघोस अशी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 5000 पौंड म्हणजेच 5.21 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे. नुकतीच … Read more

OBC Scholarship : ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!! परदेशात शिक्षण घेणाऱ्यांना 12 कोटींची शिष्यवृत्ती मंजूर

OBC Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या (OBC Scholarship) ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हे विद्यार्थी आर्थिक संकटात असल्याने शासनाने याबाबत दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली आहे. आता परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील (OBC) विद्यार्थ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख शासनाने मंजूर केले असून … Read more

Foreign Scholarship : मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट!! ‘ही’ शिष्यवृत्ती देणार परदेशात उच्च शिक्षणाची संधी

Foreign Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । आज पार पडलेल्या महत्वाच्या (Foreign Scholarship) मंत्रिमंडळ बैठकीत मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती’ योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. असे आहेत … Read more

Foreign Scholarships for Maratha Students : मराठा विद्यार्थ्यांचं परदेशी शिकण्याचं स्वप्न साकार होणार; राज्य सरकार उचलणार ‘हे’ पाऊल

Foreign Scholarships for Maratha Students

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे (Foreign Scholarships for Maratha Students) परदेशी उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या नियमावलीत आता एकसमानता आणण्यात येणार आहे. त्यामध्ये परदेशी शिष्यवृत्तीसाठी लाभार्थ्यांची संख्या व निवडीचे निकष ठरविण्यात येणार असून, त्या आधारे ‘राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे’तर्फे (सारथी) प्रस्तावित परदेशी … Read more

Foreign Study Scholarship : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम!! परदेशात शिक्षण घेण्यासाठी ‘अशी’ मिळवा स्कॉलरशिप

Foreign Study Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील अनेक होतकरु तरुण (Foreign Study Scholarship) शिष्यवृत्तीच्या जोरावर पदवीपर्यंत शिक्षण घेतात. याच शिष्यवृत्तीच्या जोरावर ते आयुष्यातील शिक्षणाचा महत्वाचा टप्पा पूर्ण करतात. मात्र अनेकांना शैक्षणिक शिष्यवृत्ती विषयी पुरेशी माहिती नसते. परदेशातील शिक्षणाचा सर्व खर्च पेलवत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जाता येत नाही. यासाठीच आज आम्ही तुम्हाला विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर … Read more

अभिमानास्पद! मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांची मुलगी पोहचली थेट हार्वर्ड विद्यापीठात

Bihar girl in Harvard

करिअरनामा ऑनलाईन । आकाशसला गवसणी घालणे म्हणजे नेमके काय असते तर, असे काहीतरी करणे ज्याची अपेक्षा कोणी केली नसेल. जिद्द असेल तर माणूस दगडाचेही पाणी करू शकतो अशी म्हण आहे! असेच एक उदाहरण बिहारमधून समोर आले आहे. बिहारमधील एका 17 वर्षाच्या मुलीची ही कहाणी! जिचे नाव आहे सीमा कुमारी. या मुलीने असे काही करून दाखवले … Read more