Sarthi Maharashtra : विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी ‘सारथी’ देणार विशेष प्रशिक्षण; मराठा उमेदवारांना मोठी संधी

Sarthi Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । छत्रपती शाहू महाराज (Sarthi Maharashtra) संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य … Read more

Foreign Scholarship : मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट!! ‘ही’ शिष्यवृत्ती देणार परदेशात उच्च शिक्षणाची संधी

Foreign Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । आज पार पडलेल्या महत्वाच्या (Foreign Scholarship) मंत्रिमंडळ बैठकीत मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती’ योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. असे आहेत … Read more

Foreign Scholarships for Maratha Students : मराठा विद्यार्थ्यांचं परदेशी शिकण्याचं स्वप्न साकार होणार; राज्य सरकार उचलणार ‘हे’ पाऊल

Foreign Scholarships for Maratha Students

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे (Foreign Scholarships for Maratha Students) परदेशी उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या नियमावलीत आता एकसमानता आणण्यात येणार आहे. त्यामध्ये परदेशी शिष्यवृत्तीसाठी लाभार्थ्यांची संख्या व निवडीचे निकष ठरविण्यात येणार असून, त्या आधारे ‘राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे’तर्फे (सारथी) प्रस्तावित परदेशी … Read more

MPSC परीक्षांसाठी मराठा उमेदवारांना EWS चा पर्याय निवडण्याची सूचना

करिअरनामा ऑनलाईन ।सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांसाठी “SEBC’ प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडण्याची सूचना आयोगाने केली आहे. त्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. एमपीएससी’तर्फे 2020 या वर्षासाठी सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा … Read more