Education : राज्यातील ‘या’ विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात मिळणार संपूर्ण फी माफी; मंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

Education (15)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील मुलींसाठी एक आनंदाची (Education) बातमी आहे. 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मुली … Read more

UK Scholarship 2024 : तुम्हालाही लंडनमध्ये अभ्यास करायचाय?? तर मग अशी मिळवा 5.21 लाखाची स्कॉलरशीप

UK Scholarship 2024

करिअरनामा ऑनलाईन । जर तुमचेही लंडनमधून (UK Scholarship 2024) शिक्षण घेण्याचे स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. ब्रिटनमधील दुसरे सर्वात मोठे विद्यापीठ, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन (UCL) ने 100 भारतीय विद्यार्थ्यांना भरघोस अशी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 5000 पौंड म्हणजेच 5.21 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे. नुकतीच … Read more

HDFC Scholarship 2023-24 : HDFC बँक देणार 75 हजाराची स्कॉलरशीप; पहिली ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा

HDFC Scholarship 2023-24

करिअरनामा ऑनलाईन ।  शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या (HDFC Scholarship 2023-24) होतकरु विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. HDFC बँकेने 2023-24 या वर्षासाठी भरघोस शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृत्तीची  रक्कम, अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर जाणून घेवूया… ‘एचडीएफसी बँक परिवर्तन योजने’च्या … Read more

Chandrakant Patil : ओबीसी मुलींची 100 टक्के फी शासन भरणार; आर्थिक मागास प्रवर्गाच्या मुलींनाही होणार फायदा

Chandrakant Patil

करिअरनामा ऑनलाईन । ओबीसी तसेच आर्थिक मागास (Chandrakant Patil) प्रवर्गातील विद्यार्थीनींसाठी महत्वाची बातमी आहे. आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग तसेच आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाचे 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती सरकारमार्फत करण्याचा निर्णय शुक्रवारी मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर त्याची … Read more

Educational Scholarship : गरीब विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स फाऊंडेशन देणार शिष्यवृत्ती!! अर्ज प्रक्रिया झाली सुरु

Educational Scholarship (1)

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही पैशांअभावी तुमचा (Educational Scholarship) महाविद्यालयीन अभ्यास पूर्ण करू शकत नसाल किंवा फी भरण्यात अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये (HEIs) आयोजित केल्या जाणार्‍या विविध अंडरग्रेजुएट (UG) आणि पदव्युत्तर (PG) स्तरावरील अभ्यासक्रमांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना देशातील सर्वात मोठे द्योगिक समूह रिलायन्स फाऊंडेशन कडून आर्थिक सहाय्य … Read more

Foreign Scholarships for Maratha Students : मराठा विद्यार्थ्यांचं परदेशी शिकण्याचं स्वप्न साकार होणार; राज्य सरकार उचलणार ‘हे’ पाऊल

Foreign Scholarships for Maratha Students

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे (Foreign Scholarships for Maratha Students) परदेशी उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या नियमावलीत आता एकसमानता आणण्यात येणार आहे. त्यामध्ये परदेशी शिष्यवृत्तीसाठी लाभार्थ्यांची संख्या व निवडीचे निकष ठरविण्यात येणार असून, त्या आधारे ‘राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे’तर्फे (सारथी) प्रस्तावित परदेशी … Read more

Foreign Study Scholarship : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम!! परदेशात शिक्षण घेण्यासाठी ‘अशी’ मिळवा स्कॉलरशिप

Foreign Study Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील अनेक होतकरु तरुण (Foreign Study Scholarship) शिष्यवृत्तीच्या जोरावर पदवीपर्यंत शिक्षण घेतात. याच शिष्यवृत्तीच्या जोरावर ते आयुष्यातील शिक्षणाचा महत्वाचा टप्पा पूर्ण करतात. मात्र अनेकांना शैक्षणिक शिष्यवृत्ती विषयी पुरेशी माहिती नसते. परदेशातील शिक्षणाचा सर्व खर्च पेलवत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जाता येत नाही. यासाठीच आज आम्ही तुम्हाला विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर … Read more

Educational Scholarship : तुमचं परदेशात शिकण्याचं स्वप्न होणार पूर्ण!! ‘ही’ युनिव्हर्सिटी देतेय तब्बल 60 लाखांची स्कॉलरशिप

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । पैशाची कमतरता आहे पण (Educational Scholarship) परदेशात जाऊन शिक्षणही घ्यायचं आहे; तर आता काळजी करण्याची गरज नाही. ऑस्ट्रेलियातील डीकिन विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना लाखोंची शिष्यवृत्ती देत ​​आहे. यामध्ये शिक्षणाची संपूर्ण फी कव्हर केली जाणार आहे. जाणून घेऊया या स्कॉलरशिपविषयी सविस्तर… ऑस्ट्रेलियाचे डीकिन युनिव्हर्सिटीने ‘व्हाईस-चॅन्सेलर्स मेरिटोरियस स्कॉलरशिप प्रोग्राम’ जाहीर केला आहे.  या शिष्यवृत्तीद्वारे, प्रतिभावान … Read more

Mahindra Fellowship : परदेशात शिक्षण घेणं झालं सोप्पं; महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट देणार भरगच्च स्कॉलरशिप; ‘या’ लिंकवर करा अर्ज

Mahindra Fellowship

करिअरनामा ऑनलाईन । अभ्यासात हुशार भारतीय विद्यार्थ्यांना त्यांनी (Mahindra Fellowship) पाहिलेले उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता यावे यासाठी के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने स्कॉलरशिप जाहीर केली आहे. देशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास सक्षम करणे हे या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत, ऑगस्ट 2023 पासून सुरू होणाऱ्या मात्र फेब्रुवारी 2024 च्या पुढे सुरू होणार … Read more