Education : मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी राज्यातील सर्व शाळा श्रेणीबद्ध करण्यात येणार

Education (16)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी (Education) मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. उच्च शिक्षण संस्थांप्रमाणेच महाराष्ट्रातील शाळांना आता A+ ते C श्रेणी दिली जाणार आहे. या ग्रेड शाळांना प्रदर्शित कराव्या लागतील आणि राज्य या ग्रेडिंग्सवर एकत्रित डेटाची एक समर्पित वेबसाइट देखील विकसित करणार आहे जेणेकरून ही माहिती पालकांना सहज उपलब्ध होईल. मूल्यमापन कशासाठी?मूलभूत पायाभूत … Read more

Education : राज्यातील ‘या’ विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात मिळणार संपूर्ण फी माफी; मंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

Education (15)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील मुलींसाठी एक आनंदाची (Education) बातमी आहे. 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मुली … Read more

New Education Policy 2023 : मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाचा आग्रह; सप्टेंबर अखेर उपलब्ध होणार भाषांतरीत पुस्तके

New Education Policy 2023

करिअरनामा ऑनलाईन । मातृभाषेतून शिक्षण व्हावं (New Education Policy 2023) यासाठी महाराष्ट्र सरकारने आग्रही आहे. नव्या शिक्षण धोरणांनुसार मराठी (Marathi) भाषेत पाठ्यपुस्तकं उपलब्ध करुन देण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने (Education Department) महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्व विद्यापिठांमधील (University) विज्ञान आणि वाणिज्य शाखेची पुस्तकं विद्यार्थ्यांना मराठीत देखील उपलब्ध होतील. त्यासाठी विद्यापीठांना सप्टेंबर अखेर … Read more

Education : आता शिक्षण विभागाचे होणार डिजिटायझेशन, फक्त एका क्लिकवर मिळणार संपूर्ण माहिती

Education

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शिक्षण विभागांकडून (Education) विविध कार्यप्रणाली, योजनांसाठी अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर वापरात येत आहेत. त्यामुळे अनेकदा त्याची राज्य पातळीवर अंमलबजावणी करताना गोंधळ होत असल्याने राज्याच्या शिक्षण विभागाला डिजिटल लूक अर्थात डिजिटायझेशन करण्याचा निर्णय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी घेतला आहे. त्यासाठी सुमारे ३० कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्याच्या निविदा प्रक्रिया … Read more

शिक्षण विभागात सरळसेवा भरती; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

करिअरनामा आॅनलाईन | शिक्षण विभागात सरळसेवा भरती होणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या … Read more

राज्यातील शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय

करिअरनामा ऑनलाईन ।राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई (Peon) पद रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने  घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात भविष्यातील  शिपायांच्या सुमारे ५२ हजार नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. सध्या कार्यरत असलेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे रद्द होतील. नवीन भरतीऐवजी शाळांना ठोक स्वरुपात शिपाई … Read more