NHPC Recruitment 2024 : भारतासह परदेशात नोकरीची मोठी संधी!! NHPC अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; लाखात मिळेल पगार

NHPC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर (NHPC Recruitment 2024) कॉर्पोरेशनमध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेनी इंजिनिअर (Civil), ट्रेनी … Read more

Education in France for Indian Students : फ्रान्समध्ये शिक्षण घेणं झालं सोप्पं; पैसे नसले तरी फक्त मेरिटवर मिळेल व्हिसा

Education in France for Indian Students

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये (Education in France for Indian Students) शिक्षणासाठी केवळ मेरिट आणि प्रोत्साहन याच गोष्टी महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती कशी आहे, हे त्यांना व्हिसा मिळवण्यासाठी महत्वाचं नाही; अशी महत्वाची माहिती फ्रान्सचे काऊन्सिल जनरल जीन मार्क सेरे चार्टेल यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षण घेणं … Read more

Abroad Study : तुमची परदेशवारी ठरेल फायद्याची!! परदेशात शिक्षण घेण्याचे ‘हे’ आहेत फायदे

Abroad Study

करिअरनामा ऑनलाईन । जे तरुण देशाबाहेर जावून अभ्यास करतात (Abroad Study) त्यांच्याकडे चांगले नेटवर्क असते; असे समजले जाते. यामुळे त्यांना जगभरातील तमाम गोष्टींचा अवाका येतो. त्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांशी सहज संपर्क साधण्यास मदत होते. यामुळे त्यांना नोकरीमध्ये चांगल्या संधीही मिळतात परिणामी कंपन्या देखील ज्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय अनुभव आहेत अशा उमेदवारांकडे आकर्षित होताना दिसतात. आपण पाहतो … Read more

Job in Canada : भारतातील तरुणांना कॅनडा सरकारची मोठी जॉब ऑफर; मिळवा 54 लाखांचं पॅकेज

Job in Canada

करिअरनामा ऑनलाईन । ज्या भारतीय तरुणांना परदेशात नोकरी (Job in Canada) हवी आहे त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. कॅनडा सरकारने जॉब इन्व्हेंटरीवर मोठ्या प्रमाणात नोकर्‍या जाहीर केल्या आहेत, या माध्यमातून कॅनडामधील परदेशी सेवा कार्यालयांमध्ये रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या भारतीय उमेदवारांना कामावर घेतल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थलांतरीत परराष्ट्र सेवा अधिकारी म्हणून तैनात केले … Read more

Abroad Job News : ‘या’ देशात कोट्यवधींचं पॅकेज देऊनही मिळत नाहीत कामगार; काय आहे कारण?

Abroad Job News

करिअरनामा ऑनलाईन। परदेशात माणसं कमी आणि काम जास्त अशी स्थिती आहे. तर याउलट (Abroad Job News) नोकरीच्या संधी कमी असल्याने भारतात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जास्त पगार देऊनही एखाद्या साध्या कामासाठी प्रदेशात कामगार मिळत नाहीत. ऑस्ट्रेलियात एका साध्या कामासाठी वर्षाला सुमारे एक कोटी रुपये दिले जात आहेत. मात्र एवढी मोठी रक्कम ऑफर करुनही … Read more

Amazon Recruitment 2022 : आनंदाची बातमी!! हि संधी सोडू नका; Amazon देतंय हजारो नोकऱ्या; भारत आणि परदेशातही नोकरीची संधी!!

Amazon Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट झालाय!! पण अजूनही (Amazon Recruitment 2022) नोकरी मिळाली नाही… तर निराश होवू नका. इथे आम्ही नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खुशखबर देत आहोत. Amazon मध्ये 92,000+ पदांची बंपर भरती सुरु झाली आहे. या भरती करिता 10 वी उत्तीर्णांपासून अन्य शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तुमची … Read more