Career in Defence : NDA आणि CDS मधून होता येतं सैन्यात अधिकारी; काय आहे फरक? कोण आहे बेस्ट?

Career in Defence

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल (Career in Defence) आणि भारतीय नौदलात अधिकारी होण्यासाठी देशात दोन प्रमुख परीक्षा आहेत. पहिली राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे National Defence Academy (NDA) आणि दुसरी संयुक्त संरक्षण सेवा म्हणजे Combined Defence Services (CDS). या दोन्ही परीक्षा UPSC द्वारे घेतल्या जातात. NDA आणि CDS या दोन्ही माध्यमातून भारतीय नौदल, … Read more

Indian Army TGC Recruitment : इंडियन आर्मीमध्ये पर्मनंट अधिकारी होण्याची मोठी संधी!! ऑनलाईन करा Apply

Indian Army TGC Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यात भरती होवून देशसेवा (Indian Army TGC Recruitment) करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. इंडियन आर्मीमध्ये काही रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. जानेवारी 2024मध्ये सुरू होत असलेल्या 138 व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये (TGC) 40 रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

Indian Army Recruitment : 10 वी पास उमेदवारांसाठी देशसेवेची मोठी संधी!! Indian Army च्या ASC सेंटर मध्ये भरती सुरु

Indian Army Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये रिक्त (Indian Army Recruitment) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कुक, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, निम्न श्रेणी लिपिक, ट्रेड्समन मेट (लेबर), टिन स्मिथ, बार्बर, -, एमटीएस (चौकीदार), सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, क्लिनर (सफाईकर्मी), व्हेईकल मेकॅनिक, पेंटर, कारपेंटर, फायरमन, फायर इंजिन ड्राइव्हर या पदांच्या एकूण 236 जागा भरल्या … Read more

Indian Army : भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलात 1.55 लाख पदे रिक्त; देशातील तरुणांसाठी मोठी अपडेट

Indian Army

करिअरनामा ऑनलाईन । सध्या देशातील तिन्ही सैन्य दलात लाखो पदे (Indian Army) रिक्त आहेत. भारतीय सैन्यात 1.36 लाख जागा रिक्त आहेत; अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, तिन्ही दलांमध्ये सुमारे 1.55 पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वात मोठी कमतरता भारतीय सैन्यात आहे. सशस्त्र दलातील जवानांची … Read more

Indian Armed Forces Recruitment : फक्त NDA,CDSच नाही; तर सैन्यात अधिकारी होण्याचे ‘हे’ आहेत 3 मार्ग; जाणून घ्या कोणते?

Indian Armed Forces Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सैन्यात अधिकारी पदावर भरती (Indian Armed Forces Recruitment) होण्यासाठी UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या NDA आणि CDS परीक्षांव्यतिरिक्त इतरही अनेक मार्ग आहेत. याद्वारे भारतीय तरुण आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये अधिकारी होऊ शकतात.आज आम्ही तुम्हाला भारतीय सैन्यात अधिकारी म्हणूनभरती होण्यासाठी इतर कोणकोणते पर्याय आहेत याविषयी सांगणार आहोत. जर तुम्हाला भारतीय लष्कर, भारतीय नौदल किंवा … Read more

Indian Army Rules 2023 : आता सैन्यात भरती होण्यासाठी वर्षातून एकदाच मिळणार संधी; भरतीच्या नियमांत ‘हे’ मोठे बदल

Indian Army Rules 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी आता (Indian Army Rules 2023) दरवर्षी एकदाच संधी मिळणार आहे. याचबरोबर शारीरिक चाचणीबरोबर मैदानी आणि मेडिकल चाचणीचेही नियम बदलणार आहेत. यामुळे जर तुम्ही सैन्यात भरती होण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. काय आहे नवी नियमावली – (Indian Army Rules 2023) आता उमेदवार वर्षातून एकदाच … Read more

Women Agniveer Recruitment : महिला दिनाचं खास सरप्राईज!! पुण्यात होणार महिला अग्निवीर भरती; पात्रता फक्त 10 वी पास

Women Agniveer Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या (Women Agniveer Recruitment) महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला उमेदवारांच्या अग्निवीर भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. Indian Army अंतर्गत अग्निवीर जनरल ड्युटी (महिला) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. संस्था – भारतीय … Read more

Agnipath Yojana : अग्नीवीरांची पहिली बॅच भारतीय सैन्यात दाखल; जानेवारीत सुरु होणार ट्रेनिंग

Agnipath Yojana (1)

करिअरनामा ऑनलाईन । यावर्षी सैन्यात भरतीसाठी अग्निपथ (Agnipath Yojana) योजना जाहीर करण्यात आली होती. अग्निपथ योजनेतील निवडक अग्निवीरांची पहिली तुकडी अग्निवीर जनरल ड्युटीसाठी भारतीय सैन्यात सामील झाली आहे. शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी, लेखी चाचणी आणि दस्तऐवज पडताळणीनंतर निवडलेल्या 200 कृषी सेवकांची सैन्यात भरती करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या विविध रेजिमेंटच्या सुमारे 30 प्रशिक्षण केंद्रांवर त्यांना … Read more

Agniveer Recruitment : 22 नोव्हेंबरपासून कोल्हापूरात अग्निवीर भरती, 98 हजार तरुण देणार परीक्षा

Agniveer Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापुरात अग्निवीर सैन्य भरतीची (Agniveer Recruitment) प्रक्रिया येत्या 22 तारखेपासून सुरू होणार आहे. 11 डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर या भरतीची तयारी सुरू असून साधारण 98 हजार तरुणांनी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. अग्नीवीर योजनेच्या विरोधात देशभर आंदोलने झाली असली तरी मैदानावरचे चित्र … Read more

Indian Army : आर्मीच्या Technical Degree कोर्स साठी लगेच अर्ज करा; इथे मिळेल संपूर्ण माहिती  

Indian Army

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय लष्कर जुलै 2023 च्या 137 व्या तांत्रिक (Indian Army) पदवी अभ्यासक्रमासाठी 40 पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करत आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे. संस्था – भारतीय लष्कर (Indian Army) शाखेचे नाव आणि पद संख्या – सिव्हिल/ बिल्डिंग कंट्रक्शन टेक्नॉलॉजि – 11 … Read more