Job Alert : राज्याच्या ‘या’ महापालिकेत नर्स पदावर भरती; 100 पदे रिक्त 

Job Alert (82)

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून परिचारिका (नर्स) पदाच्या 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे भरले जाणारे … Read more

Job News : बेरोजगारीनं गाठला उच्चांक, ग्रामीण भागाला बसणार मोठा फटका; पहा आकडेवारी काय सांगते…

Job News (2)

करिअरनामा ऑनलाईन । खासगी संस्था असणाऱ्या CMIE नं दावा (Job News) केल्यानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये भारतातील बेरोजगारीनं मागील दोन वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. देशाच्या ग्रामीण भागांमध्ये हे प्रमाण शहरी भागांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. बेरोजगारीचा मोठा फटका ग्रामीण क्षेत्रांना बसताना दिसत असला तरीही त्याचा थेट परिणाम देशातील एकूण रोजगार निर्मितीवर होताना दिसत आहे. … Read more

Government Jobs : राज्यात अडीच वर्षापासून अडीच लाख पदे रिक्त; माहिती अधिकारात धक्कादायक बाब उघड

Government Jobs (51)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या विविध विभागात आणि (Government Jobs) जिल्हापरिषदेमध्ये 2 लाख 40 हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. मागील तब्बल 30 महिन्यापासून एकही रिक्त पद भरले गेलेले नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यातील रिक्त पदासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली होती. यामध्ये 2.40 लाख पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र … Read more

Indian Army : भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलात 1.55 लाख पदे रिक्त; देशातील तरुणांसाठी मोठी अपडेट

Indian Army

करिअरनामा ऑनलाईन । सध्या देशातील तिन्ही सैन्य दलात लाखो पदे (Indian Army) रिक्त आहेत. भारतीय सैन्यात 1.36 लाख जागा रिक्त आहेत; अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, तिन्ही दलांमध्ये सुमारे 1.55 पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वात मोठी कमतरता भारतीय सैन्यात आहे. सशस्त्र दलातील जवानांची … Read more

Job Vacancy : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत नवीन भरती सुरु; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

Job Vacancy

करिअरनामा ऑनलाईन । औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, (Job Vacancy) औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एसटीएस, फील्ड मॉनिटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 49 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था … Read more

Jobs Near Me : NHM अंतर्गत ‘या’ महापालिकेत भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

Jobs Near Me

करिअरनामा ऑनलाईन। सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (Jobs Near Me) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेषतज्ञ भूलतज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर … Read more

Job Alert : 12 वी उत्तीर्णांसाठी ठाणे महापालिकेत ‘या’ पदावर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे विविध रिक्त (Job Alert) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून परिचारिका पदांच्या 49 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी 24 नोव्हेंबर 2022 रोजी मुलाखत होणार आहे. संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे भरले जाणारे पद  – परिचारिका पद संख्या – 49 … Read more

Government Jobs : आदिवासी विकास विभाग, मुंबई येथे भरती सुरु; ‘ही’ पदे रिक्त 

Government Jobs

करिअरनामा ऑनलाईन। आदिवासी विकास विभाग, मंत्रालय (Government Jobs) मुंबई येथे विधी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) किंवा  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई भरले जाणारे पद – विधी अधिकारी नोकरी करण्याचे … Read more

MSRTC Recruitment 2022 : चंद्रपूर S.T. महामंडळात ‘या’ पदावर भरती जाहीर; काय आहे पात्रता? 

MSRTC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूर अंतर्गत (MSRTC Recruitment 2022) शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूर भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार पद … Read more

Banking Jobs : 10 वी/12 वी/ग्रॅज्युएटना ‘या’ बँकेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

Banking Jobs

करिअरनामा ऑनलाईन। समर्थ सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर अंतर्गत (Banking Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक (सहायक कनिष्ठ अधिकारी), शिपाई (कनिष्ठ शाखा सहाय्यक) पदांच्या एकूण 38 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – … Read more