Linkedin Survey : नोकरी करणारेच आहेत नोकरीच्या शोधात; अहवालातून समोर आले धक्कादायक खुलासे

Linkedin Survey

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल नोकरी मिळवणे (Linkedin Survey) खूप अवघड झाले असताना अनेकजण नोकरी सोडण्याच्या तयारीत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. एकीकडे नोकरी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागत असताना दुसरीकडे असा अहवाल समोर येणं म्हणजे आश्चर्यच म्हणावं लागेल. या अहवालानुसार 2024 मध्ये भारतातील सुमारे 88 टक्के नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत. या लोकांना … Read more

Job Hiring in 2024 : नव्या वर्षात नोकऱ्यांचा धुमधडाका!! पहा कोणकोणत्या क्षेत्रात होणार बंपर भरती 

Job Hiring in 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशातील कंपन्या आता पुन्हा एकदा (Job Hiring in 2024) मेगाभरती करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये देशातील सुमारे 37 टक्के कंपन्या नोकर भरती करणार आहेत, असं एका सर्व्हेमधून समोर आलं आहे. यातील सर्वात जास्त नोकऱ्या फायनान्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रात उपलब्ध होतील. तसंच मार्च 2024 पर्यंत देशात सतत नव्या नेमणुका सुरु … Read more

Create Resume : प्रभावी Resume बनविण्यासाठी AI करेल मदत; या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा मेसेज

Create Resume

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीसाठी अर्ज करताना (Create Resume) तुमचा रेझ्युमे महत्वाची भूमिका बजावतो. आता प्रभावी रेझ्युमे तयार करण्यासाठी तुमची मदत करणार आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञान. AI च्या मदतीनं दर्जेदार आणि आकर्षक रेझ्युमे बनवण्यासाठी खास उपक्रम कौशल्य विकास मंत्रालयानं सुरु केला आहे. यामाध्यमातून होतकरु तरुणांना डिजिटल रेझ्युमे बनवून मिळणार आहे. याबाबत राज्याचे कौशल्य विकास … Read more

Tata Layoff : 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट; टाटा समुहामध्ये होणार नोकर कपात; कारण काय?

Tata Layoff

करिअरनामा ऑनलाईन । टाटा समूहातील टाटा स्टील या (Tata Layoff) कंपनीमध्ये नोकर कपात होणार आहे. मात्र, हा निर्णय नेदरलँड्समधील कारखान्यासाठी घेतला गेला आहे. नेदरलँड्समधील IJmuiden येथे असणाऱ्या प्लांटमधील 800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. अॅमस्टरडॅमपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्लांटमध्ये एकूण 9200 कर्मचारी काम करत आहेत. कंपनीने दि. 13 नोव्हेंबर रोजी घोषणा केली … Read more

Job News : बेरोजगारीनं गाठला उच्चांक, ग्रामीण भागाला बसणार मोठा फटका; पहा आकडेवारी काय सांगते…

Job News (2)

करिअरनामा ऑनलाईन । खासगी संस्था असणाऱ्या CMIE नं दावा (Job News) केल्यानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये भारतातील बेरोजगारीनं मागील दोन वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. देशाच्या ग्रामीण भागांमध्ये हे प्रमाण शहरी भागांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. बेरोजगारीचा मोठा फटका ग्रामीण क्षेत्रांना बसताना दिसत असला तरीही त्याचा थेट परिणाम देशातील एकूण रोजगार निर्मितीवर होताना दिसत आहे. … Read more

Foxconn Recruitment : कामाची बातमी!! IPhone तयार करणारी फॉक्सकॉन भारतात करणार मोठी भरती 

Foxconn Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । ॲपल ची सर्वात मोठी पुरवठादार (Foxconn Recruitment) असलेल्या फॉक्सकॉन कंपनीने भारतात त्यांची कर्मचारी संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या भारतातील प्रतिनिधीने त्याच्या लिंक्डइन अकाऊंटवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. फॉक्सकॉनचे भारतातील प्रतिनिधी व्ही ली यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७३व्या वाढदिनी शुभेच्छा देताना ही घोषणा केली. तैवान येथील आयफोन … Read more

Flipkart Job : Flipkart ने दिली खुषखबर!! लवकरच देणार 1 लाखाहून अधिक नोकऱ्या

Flipkart Job

करिअरनामा ऑनलाईन । नावाजलेली ई-कॉमर्स कंपनी (Flipkart Job) फ्लिपकार्टने नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. येणाऱ्या सणासुदीच्या काळात 1 लाखांहून अधिक तात्पुरते रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टय कंपनीने ठेवले आहे. कंपनीची मागणी पूर्ण करण्यासाठी ही भरती त्यांच्या पुरवठा साखळीत केली जाईल; असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे. फ्लिपकार्टने निवेदनात म्हटले आहे की, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष … Read more

Ministry of Ayush Vacancy : राज्यात आयुष मंत्रालयात होणार विविध पदांवर भरती

Ministry of Ayush Vacancy

करिअरनामा ऑनलाईन । केंद्राप्रमाणे राज्यातही स्वतंत्र आयुष (Ministry of Ayush Vacancy) मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. अनेक वर्षांपासून रिक्त असलेली पदे भरण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापकांची सहा आणि अनुदानित 16 महाविद्यालये अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. तथापि, सरकारी महाविद्यालयांमधील जवळपास 90 टक्के पदे महाराष्ट्र … Read more

Jobs in Maharashtra : आता नोकऱ्यांचा पाऊस पडणार!! महाराष्ट्रात ‘ही’ कंपनी करणार 4 हजार कोटींची गुंतवणूक

Jobs in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रात ह्युंदाई (Hyundai) कंपनीकडून 4 हजार (Jobs in Maharashtra) कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून 4500 बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. तसेच दक्षिण कोरीयातील लोट्टे ग्रुप, एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीसुद्धा राज्यात गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्री सामंत यांच्या मुक्तागिरी … Read more

Xiaomi Layoff : ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार डच्चू; कर्मचाऱ्यांची संख्या 1,000 पेक्षा कमी करण्याचा प्लॅन

Xiaomi Layoff

करिअरनामा ऑनलाईन । सर्वत्र नोकर कपातीचे वारे वाहत (Xiaomi Layoff) असताना आता स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi India साठी देखील मागील काही काळ चांगला राहिला नाही. भारतातील घटत्या बाजारपेठेचे आव्हान कंपनीसमोर उभे असताना कंपनीला सरकारी यंत्रणांच्या कठोरतेलाही तोंड द्यावे लागत आहे. परिणामी कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ET च्या अहवालानुसार Xiaomi India आपल्या व्यवसायाच्या … Read more