Banking Jobs : 10 वी/12 वी/ग्रॅज्युएटना ‘या’ बँकेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। समर्थ सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर अंतर्गत (Banking Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक (सहायक कनिष्ठ अधिकारी), शिपाई (कनिष्ठ शाखा सहाय्यक) पदांच्या एकूण 38 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – समर्थ सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर

भरले जाणारे पद –

तांत्रिक (सहायक कनिष्ठ अधिकारी) – 30 पदे

शिपाई (कनिष्ठ शाखा सहाय्यक) – 08 पदे

पद संख्या – 38 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र राज्यातील शहर व ग्रामीण भाग

वय मर्यादा – 30 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – समर्थ सहकारी बँक लिमिटेड सोलापूर, प्रधान कार्यालय : अंत्रोळीकर शॉपिंग सेंटर, वृत्त चौक, सोलापूर – 413001

अर्ज पाठवण्यासाठी E-Mail ID – [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Jobs)

तांत्रिक (सहायक कनिष्ठ अधिकारी) – Graduate/ Post Graduate MSCIT & equivalent course

शिपाई (कनिष्ठ शाखा सहाय्यक) – 10th/ 12th Pass

Samarth Sahakari Bank Solapur Bharti 2022

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल वर आपले अर्ज सादर करावे.
  3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. (Banking Jobs )
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – www.samarthbank.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com