Job Alert : 12 वी उत्तीर्णांसाठी ठाणे महापालिकेत ‘या’ पदावर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन। ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे विविध रिक्त (Job Alert) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून परिचारिका पदांच्या 49 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी 24 नोव्हेंबर 2022 रोजी मुलाखत होणार आहे.

संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे

भरले जाणारे पद  – परिचारिका

पद संख्या – 49 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

12वी पास + GNM/ B.Sc (नर्सिंग) + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी + MS-CIT/ DOEEACC/ CCC + 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

वय मर्यादा –

प्रवर्ग वय – खुला 18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

फी –

फी नाही (Job Alert)

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे

मुलाखतीची तारीख – 24 नोव्हेंबर 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 11:00 am ते 05:00 pm

मुलाखतीचे ठिकाण – (Job Alert)

कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे. पदानुसार मुलाखतीची सुरवात 24 नोव्हेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – https://thanecity.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com