ECHS Recruitment 2023 : सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स!! ECHS अंतर्गत नवीन भरती; पात्रता 8 वी पास ते डिग्री

ECHS Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । माजी सैनिक अंशदायी (ECHS Recruitment 2023) आरोग्य योजना (ECHS), वर्धा अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ओआयसी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, चौकीदार, लेडी हेल्पर, सफाईवाला, लिपिक, रेडिओग्राफर, दंत तंत्रज्ञ पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more

Job Notification : 10वी/12वी/ग्रॅज्युएट्ससाठी टाटा मेमोरियल सेंटर देतंय नोकरीची संधी; लगेच करा Apply

Job Notification (84)

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई (Job Notification) अंतर्गत सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‘क’, परिचारिका ‘ए’, परिचारिका ‘ए’ (महिला), वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’, सहायक सुरक्षा अधिकारी, फार्मासिस्ट ‘बी’, तंत्रज्ञ ‘सी’, लघुलेखक, तंत्रज्ञ ‘अ’, निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी ‘अ’, परिचर, व्यापार मदतनीस” पदाच्या 71 रिक्त जागाभरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी … Read more

Job Notification : पनवेल महानगरपालिकेत फार्मासिस्ट पदांवर भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

Job Notification (56)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (Job Notification) अंतर्गत, पनवेल महानगरपालिकेत फार्मासिस्ट पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. संस्था – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, पनवेल भरले जाणारे … Read more

ACTREC Recruitment 2023 : मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु; ऑनलाईन करा अर्ज

ACTREC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध रिक्त (ACTREC Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, वैज्ञानिक सहाय्यक, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी ‘ई’ पदांच्या एकुण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Job Vacancy : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत नवीन भरती सुरु; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

Job Vacancy

करिअरनामा ऑनलाईन । औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, (Job Vacancy) औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एसटीएस, फील्ड मॉनिटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 49 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था … Read more

ECHS Recruitment 2023 : 8 वी पास ते ग्रॅज्युएट्सना मुंबईत नोकरीची संधी; ECHS अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

ECHS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई येथे (ECHS Recruitment 2023) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर, महिला परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने … Read more

Job Notification : 10वी/12 वी/ ग्रॅज्युएटसाठी भरती सुरु; रोगी कल्याण समितीमध्ये ‘ही’ पदे रिक्त

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । रोगी कल्याण समितीमध्ये विविध रिक्त पदांच्या (Job Notification) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 डिसेंबर 2022 आहे. संस्था – रोगी कल्याण समिती पद संख्या – 6 पदे अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – … Read more

मोठी बातमी! 3 वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषद आरोग्य विभागातील भरती होणार सुरु, 5300 जणांना नोकरी मिळण्याची संधी

Aarogy Sewak Bharati

करिअरनामा ऑनलाईन। जिल्हा परिषदेने मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागासाठी भरती जारी केलेली होती. पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलली गेली. दिलासादायक बाब म्हणजे राज्य शासनाने शासन निर्णय काढत 2019 ची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार 2019 मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबत हलचाली … Read more