Government Jobs : आदिवासी विकास विभाग, मुंबई येथे भरती सुरु; ‘ही’ पदे रिक्त 

करिअरनामा ऑनलाईन। आदिवासी विकास विभाग, मंत्रालय (Government Jobs) मुंबई येथे विधी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) किंवा  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई

भरले जाणारे पद – विधी अधिकारी

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

E -Mail ID – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष अधिकारी (आस्थापना), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई – 32

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)

  • विधी अधिकारी –

सेवानिवृत्त न्यायाधीश (कनिष्ठ स्तर व वरिष्ठ स्तर) व शासकीय सेवेतून सेवानिवृत्त विधी अधिकारी अर्ज करण्यास पात्र राहतील.

मुंबई येथे वास्तव्य आवश्यक.

असा करा अर्ज –

सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार वर दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवू शकतात.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. (Government Jobs)

अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे.

Adivasi Vikas Vibhag Mumbai Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – tribal.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com