MSRTC Recruitment 2022 : चंद्रपूर S.T. महामंडळात ‘या’ पदावर भरती जाहीर; काय आहे पात्रता? 

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूर अंतर्गत (MSRTC Recruitment 2022) शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूर

भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार

पद संख्या – 83 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर

वय मर्यादा – 18 ते 33 वर्षे

अर्ज फी – (MSRTC Recruitment 2022)

मागासवर्गीय उमेदवार – Rs. 295/-
बिगर मागासवर्गीय उमेदवार – Rs. 590/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, दे.गो.तुकूम, चंद्रपूर

भरतीचा तपशील –

मेकॉनिक मोटर व्हेईकल (एम.एम.व्ही) – 41 posts

मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/ शिट मेटल (एम.एम.बी.बी .) – 20 posts

ऑटो इलेक्ट्रिशियन – 07 posts

वेल्डर – 05 posts

पेंटर – 05 posts (MSRTC Recruitment 2022)

मेकॉनिक डिझेल – 5 posts

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. मेकॉनिक मोटर व्हेईकल (एम.एम.व्ही) – एस.एस.सी.परिक्षा पास, आय.टा.आय.2 वर्षे (मोटार यांत्रिक) अभ्यासक्रम परिक्षा पास
  2. मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/ शिट मेटल – (एम.एम.बी.बी.) पास एस.एस.सी.परिक्षा पास, आय.टी.आय.शिट मेटल (पत्रे कारागिर लोहारीचा) अभ्यासक्रम परिक्षा पास
  3. ऑटो इलेक्ट्रिशियन – एस.एस.सी.परिक्षा पास, आय.टी.आय. ऑटो इलेक्ट्रीशियन अभ्यासक्रम परिक्षा पास
  4. वेल्डर – एस.एस.सी.परिक्षा पास, आय.टी.आय. वेल्डर (वेल्डर) सांधाता अभ्यासक्रम परिक्षा पास
  5. पेंटर – एस.एस.सी.परिक्षा पास, आय.टी.आय. पेन्टर अभ्यासक्रम परिक्षा पास (MSRTC Recruitment 2022)
  6. मेकॉनिक डिझेल – एस.एस.सी.परिक्षा पास, आय.टी.आय. मेकॉनीक डिझेल अभ्यासक्रम परिक्षा पास

मिळणारे वेतन –

मेकॉनिक मोटर व्हेईकल (एम.एम.व्ही) Rs. 9,436/- दरमहा

मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/ शिट मेटल (एम.एम.बी.बी .) Rs. 8,388/- दरमहा

ऑटो इलेक्ट्रिशियन Rs. 8,388/- दरमहा

वेल्डर Rs. 8,388/- दरमहा

पेंटर Rs. 9,436/- दरमहा

मेकॉनिक डिझेल Rs. 8,388/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन समक्ष पद्धतीने करायचा आहे.
  2. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. (MSRTC Recruitment 2022
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

MSRTC Chandrapur Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com