Lockdown संपल्यानंतर ‘या’ क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी, जाणून घ्या

करिअरनामा । कोरोना साथीच्या आजारामुळे देशाच्या आर्थिक घडामोडींवर तीव्र परिणाम झाला, त्याचा रोजगारावरही खोलवर परिणाम झाला. पण आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे. देशातील 21 क्षेत्रांतील 800 हून अधिक कंपन्यांची देखरेख करणारी कर्मचारी कंपनी टीमलीझच्या मते, लॉकडाऊन संपल्यानंतर रिक्रूटमेंट सेंटीमेंट सुधारल्या आहेत. कंपन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी हायरिंग इंटेंटमध्ये … Read more

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने 12 वी पास तरुणांसाठी काढल्या आहेत 20 हजार नोकर्‍या, करा अशाप्रकारे अर्ज

करीअरनामा । ई-कॉमर्स दिग्गज अ‍ॅमेझॉन इंडिया आता सुमारे 20,000 लोकांना रोजगार देणार आहे. या नेमणुका तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात आहेत. अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहक सेवा विभागासाठी या नोकऱ्या तयार केल्या आहेत ज्यायोगे भारत आणि जागतिक स्तरावरील ग्राहकांना विना व्यत्यय ऑनलाइन शॉपिंग मिळू शकेल. वास्तविक, कंपनीचा असा अंदाज आहे की येत्या 6 महिन्यांत कस्टमर्सची ट्रॅफिक वेगाने … Read more

बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर! राज्य पोलीस दलात होणार १० हजार जागांसाठी जम्बो भरती

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात राज्यातील पोलीस दलात १० हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील … Read more

एअर इंडियामध्ये नोकरीची संधी, दीड लाख पगार; ‘इथे’ करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। एअर इंडियामध्ये काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. सध्या एअर इंडियाने चीफ फायनान्शियल ऑफिसर साठी अर्ज मागविले आहेत. या अर्जाची अंतिम मुदत ही २२ जुलै असणार आहे. इच्छूक उमेदवार अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल-१, आय जी आय एअरपोर्ट, नवी दिल्ली- ११००३ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवू शकतात. या पदासाठी उमेदवार हा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड … Read more

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये २००० जागांसाठी भरती, २५ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ मुळे कमी … Read more

महावितरणच्या ७ हजार रिक्त जागा ८ दिवसात भरा; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

मुंबई । महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ७ हजार जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रियेचा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे गेले कित्येक महिन्यापासून उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा येत्या ८ दिवसांत भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित … Read more

औरंगाबाद मध्ये 24 ते 26 जून दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन; मुलाखतींद्वारे मिळणार थेट नोकरी

करिअरनामा ऑनलाईन | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , औरंगाबाद यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 24 ते 26 जून 2020 दरम्यान करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन … Read more

खादी व ग्रामोद्योग महामंडळात 119 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट|खादी व ग्रामोद्योग महामंडळा मध्ये ११९ क=जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. खादी व ग्रामोद्योग महामंडळ हे ग्रामीण भागातील खादी आणि इतर ग्रामीण उद्योगांच्या विकासासाठी ग्रामीण विकास, नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी करणार्या इतर एजन्सींसोबत काम करते. ग्रामीण उद्योगांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खाडी ग्रामोद्योग कार्यरत आहे. एकूण जागा – 119 पदाचे नाव आणि तपशील –  असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (Village … Read more

हरियाणा स्पेस ऍप्लिकेशन्स सेंटर मध्ये नोकरीची संधी

पोटापाण्याची गोष्ट| हरियाणा स्पेस ऍप्लिकेशन्स सेंटर (एचएआरएसएसी)  प्रकल्प सहाय्यक आणि इतर पोस्ट्सच्या भर्तीसाठी अर्ज मागितले आहेत. योग्य उमेदवार 13-14 जुलै 2019 रोजी होणार्या मुलाखतीत सामील होऊ शकतात. महत्वाची तारीख मुलाखत दिनांक – 13 आणि 14 जुलै 2019 सकाळी 9 .00 वाजता पदांचा तपशील –  एकूण पोस्ट – 53 पोस्ट्स प्रकल्प फेलो – १९  पद प्रकल्प … Read more