दिल्ली पोलीसांत ६४९ जागांसाठी भरती!

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | दिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ६४९ जागा भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. https://www.delhipolice.nic.in/recruitment.html या वेबसाईटवर इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. पात्रतेविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे

पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल

पदांच्या एकूण जागा – ६४९

असिस्टंट वायरलेस ऑपरेटर/ टेली-प्रिंटर ऑपरेटर (एडब्ल्यूओ/ टीपीओ) पदांच्या पुरुष उमेद्वारांकरिता ४३५ जागा आणि महिला उमेद्वारांकरिता २१४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांकडे विज्ञान & गणित विषयांसह इय्यता बारावी (१०+२) किंवा मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टिम मध्ये एन.टी.सी. प्रमाणपत्र आणि संगणकावर १५ मिनिटात १००० शब्द डेटा इंट्री करण्याच्या क्षमतेसह सांगकाचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय दिनांक १ जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमल वयोमर्यादत 5 वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष सवलत.)

हे पण वाचा -
1 of 42

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

फी – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रूपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २८ डिसेम्बर २०१९ ते २७ जानेवारी २०२० दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

नोकरी विषयक माहिती थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7821800959 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा HelloJob

अधिक माहितीसाठी पहा http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: