CAPF Recruitment : गृह खात्याचा ऐतिहासिक निर्णय!! आता ‘या’ 13 भाषांमध्ये देता येणार CAPF कॉन्स्टेबल परीक्षा; पहा कोणत्या?

CAPF Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने एक ऐतिहासिक (CAPF Recruitment) निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (Central Armed Police Forces) कॉन्स्टेबल पदांसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. हे नवीन भाषेचे स्वरूप जानेवारी 2024 पासून लागू होईल; असेही गृहमंत्रालयाने जाहीर केलं आहे. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या … Read more

Government Jobs : शासनाच्या गृह विभागात ‘या’ पदांवर नोकरीची मोठी संधी; काय आहे पात्रता?

Government Jobs (30)

करिअरनामा ऑनलाईन । मंत्रालयाच्या गृह विभाग अंतर्गत सदस्य (Government Jobs) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे. संस्था – गृह विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन भरले जाणारे पद –  सदस्य नोकरी … Read more

पदवीधारकांना IB मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; 2 हजार पदांची भरती, पगार 1,42,400 रुपये अधिक भत्ता

करिअरनाम ऑनलाईन । देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवी घेतलेल्या युवकांसाठी नोकरीची एका मोठी संधी आहे. देशाच्या इंटेलिजेंस ब्यूरो (Intelligence Bureau) मध्ये मोठी पद भरती होणार आहे. गृह मंत्रालयाने (Home Ministry, MHA) यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहेत. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, ग्रेड-२ (ACIO) च्या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. आयबीद्वारे यासाठी एसीआयओ परीक्षा (IB ACIO … Read more

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

करीअरनामा । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS आणि IPS … Read more

बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर! राज्य पोलीस दलात होणार १० हजार जागांसाठी जम्बो भरती

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात राज्यातील पोलीस दलात १० हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील … Read more