Ajit Pawar : राज्यात होणार 1,50,000 नोकरभरती; अजितदादांनी दिली माहिती

Ajit Pawar (3)

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्यभर कंत्राटी भरतीचा मुद्दा (Ajit Pawar) चांगलाच गाजत आहे. या भरतीला राज्यातील तरुणांनी देखील तीव्र विरोध केला आहे. कंत्राटी भरतीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनाही चांगलच घेरलं. अखेर कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्यात आला आहे. ‘कंत्राटी भरतीचा निर्णय आणि धोरण आमचं नव्हतं. ते मागच्या सरकारचं होतं,’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. … Read more

Government Megabharti : बाप्पा पावले!! दीड लाख तरुणांना मिळणार शासकीय नोकऱ्या; अजित पवारांची घोषणा

Government Megabharti

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील बेरोजगार तरुणांना दिलासा (Government Megabharti) देणारी बातमी हाती आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या (State Government) विविध विभागात लवकरच दीड लाख पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. या भरतीमुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तब्बल … Read more

Agriculture Admission : इंजिनियरिंग प्रमाणेच होणार कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती

Agriculture Admission

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कृषी महाविद्यालयांच्या (Agriculture Admission) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे.  कृषी महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर कृषी महाविद्यालयात रिक्त जागांची माहिती मिळणार आहे. त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याला पर्याय निवडता येणार आहे. यामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार … Read more

Ajit Pawar : राजकारणात धक्क्यावर धक्के देणारे अजित पवार नेमके कितवी शिकले? एकदा पहाच

Ajit Pawar (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ (Ajit Pawar) झाली असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार हे तात्काळ निर्णय … Read more

मुंबईनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरातील शाळा बंद; अजित पवारांची माहिती

School Holiday

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसतोय. पुण्यात दिवसभरात तब्बल 1 हजार 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहेत. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे शहरातील पहिले ते आठवीपर्यंतच्या शाळा … Read more

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा ; MPSC च्या याचिकेसंदर्भात अजित पवारांनी केलं मोठं विधान

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 2018 मधील पदभरतीमधील एसईबीसीसाठी वगळून इतर नियुक्त्या कराव्यात असा अर्ज एमपीएससीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्याने बुधवारच्या मंत्रिमंडळात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने राज्य सरकारला विश्वासात न घेता परस्पर शुक्रवारी … Read more

बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर! राज्य पोलीस दलात होणार १० हजार जागांसाठी जम्बो भरती

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात राज्यातील पोलीस दलात १० हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील … Read more

शाळा १ जुलै ला सुरु करणार – अजित पवार 

मुंबई । राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरु होणार का? त्यांचे वर्ग कसे भरणार? असे बरेच प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक याना पडले होते. या विषयावर सातत्याने चर्चा सुरु होत्या. आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत. १ जुलैपासून राज्यातील शाळा सुरु … Read more