Job Alert : 12 वी पास उमेदवारांसाठी डेटा एंट्री ऑपरेटर पदावर नोकरीची संधी

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र डेटा एंट्री ऑपरेटर अंतर्गत भरतीची जाहिरात (Job Alert) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसापर्यंत अर्ज करता येणार आहे. 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची ही उत्तम … Read more

UPSC Exam Calendar 2025 : UPSC ने जाहीर केल्या 2025 मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा

UPSC Exam Calendar 2025

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (UPSC Exam Calendar 2025) महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२५ मध्ये होणाऱ्या विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आता UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वेळापत्रकानुसार अभ्यास करता येणार आहे. परीक्षेच्या महत्वाच्या तारखा युपीएससीने Exam Calendar जाहीर करत नागरी सेवा परीक्षा, एनडीए (NDA), सीडीए (CDA), … Read more

Board Exam : बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतल्या जाणार; शिक्षण मंत्रालयाचे निर्देश

Board Exam

करिअरनामा ऑनलाईन । शैक्षणिक सत्र 2025-26 पासून सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षा (Board Exam) वर्षातून दोनवेळा घेतल्या जाण्याची शक्यता आहे. यासाठी शिक्षण मंत्रालयाने सीबीएसईला तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र सेमिस्टर परीक्षा पद्धत सुरू करण्याची कोणतीही योजना नसल्याची माहिती समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शिक्षण मंत्रालय आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ चे अधिकारी पुढील महिन्यात … Read more

UPSC Success Story : लग्न करायचं नव्हतं म्हणून बंड केलं.. आईच्या निधनाचं दुःखही पचवलं; मुलगी बनली कलेक्टर

UPSC Success Story of IAS Shamal Bhagat

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील (UPSC Success Story) नीरा नदीच्या काठी वसलेल्या भगतवाडी या गावची शामल भगत (Shamal Bhagat IAS) ही तरूणी. तिचे वडील कल्याण भगत हे शेती आणि रंगकाम करण्याचा व्यवसाय करतात. तिच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. समोर आलेल्या प्रत्येक संकटांचा न डगमगता सामना करणाऱ्या … Read more

IT Jobs : फ्रेशर्ससाठी मोठी बातमी!! टेक महिंद्रा देणार तब्बल 6 हजार नोकऱ्या

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी (IT Jobs) टेक महिंद्राने फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी कंपनी तब्बल 6000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. एकीकडे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरू असून नवीन भरतीची शक्यता मावळली आहे; तर दुसरीकडे टेक महिंद्राने फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आयटी कंपनीचे हे दुसरे आर्थिक वर्ष आहे (IT … Read more

UPSC CAPF Recruitment 2024 : UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता…

UPSC CAPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (UPSC CAPF Recruitment 2024) उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत सहाय्यक कमांडंट (गट अ) पदांच्या एकूण 506 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया … Read more

Indian Army Recruitment 2024 : इंडियन आर्मीमध्ये ‘या’ पदावर नोकरीची मोठी संधी!! ऑनलाईन करा अर्ज

Indian Army Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आर्मी डेंटल कॉर्प्स अंतर्गत रिक्त पदे (Indian Army Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’ पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 06 मे 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून … Read more

NLC India Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी NLC अंतर्गत नोकरीची मोठी संधी; 1 लाख पगार

NLC India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । NLC इंडिया लिमिटेडमध्ये अंतर्गत विविध (NLC India Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एक्झिक्युटिव्ह-ऑपरेशन्स, एक्झिक्युटिव्ह-मेन्टेनन्स पदाच्या एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे … Read more

UPSC Toppers : गेल्या 10 वर्षातील UPSC टॉपर्स; पहा सध्या ते काय करतात

UPSC Toppers

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाने नागरी (UPSC Toppers) सेवा 2023 परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. यंदाच्या निकालात आदित्य श्रीवास्तवने AIR 1 सह, अनिमेश प्रधानने AIR 2 आणि अनन्या रेड्डी ने AIR 3 सह संपूर्ण देशात बाजी मारली आहे. नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये यावर्षी एकूण 1,016 उमेदवारांनी यश मिळवले आहे. आज आपण … Read more

Top 10 Law Colleges in India : देशातील टॉप 10 लॉ कॉलेजेस; प्रवेश घेण्यापूर्वी यादी पहा

Top 10 Law Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । देशभरात बारावीच्या बोर्डाच्या (Top 10 Law Colleges in India) परीक्षा संपल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे निकालाची. तमाम विद्यार्थी वर्ग पदवीच्या अभ्यासासाठी महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या तयारीत व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही बारावीनंतर एखादा कोर्स शोधत असाल ज्यामध्ये तुम्ही उत्तम करिअर करू शकता, तर कायद्याचे शिक्षण घेणे खूप फायदेशीर ठरणार आहे. बारावीनंतर … Read more