CET Exam 2024 : CET परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची परीक्षा ‘या’ तारखेला

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । CET परीक्षेबाबत एक महत्वाची (CET Exam 2024) अपडेट आहे. कायदेविषयक चाचणी परीक्षा असलेली सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा २०२४ (CUET) आणि विधि 5 वर्षांच्या अभ्यासक्रमाची राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) एकाच दिवशी येत आहे त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सीईटी सेलने (CET CELL) घेतला आहे. आतापर्यंत विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा … Read more

UPSC Success Story : हार मानू नका.. यश मिळतंच!! वाचा.. UPSC मध्ये शेवटून पहिला आलेल्या महेश कुमारची कहाणी

UPSC Success Story of Mahesh Kumar

करिअरनामा ऑनलाईन । वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या (UPSC Success Story) नावाची चर्चा नेहमीच हॉट असते. UPSC असो की MPSC.. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला की टॉपर्सच्या यादीत पहिल्या 10 क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळेच डोक्यावर घेतात. यावर्षीचा UPSC चा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. यामध्ये संपूर्ण भारतातून 1016 उमेदवारांनी यश मिळवलं आहे. टॉपर्सचा … Read more

Career After 12th : 12 वी नंतर एव्हिएशन क्षेत्रात करिअर करायचंय?? मग तयारीला लागा… जाणून घ्या पात्रता, पगार आणि करिअरच्या संधी

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही 12वी उत्तीर्ण झाला असाल किंवा (Career After 12th) निकालाची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. जर तुम्ही करिअरच्या पर्यायाचा विचार करत असाल तर तुम्ही विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करू शकता. जर तुम्हाला या क्षेत्राबद्दल फारशी माहिती नसेल किंवा तुम्ही पुढे कोणते क्षेत्र करावे याबद्दल संभ्रमात असाल तर … Read more

Government Job : सरकारी नोकरीची मोठी संधी!! ‘या’ पदासाठी लगेचच करा अर्ज

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी (Government Job) मोठी संधी आहे. इच्छुकांनी उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्जकरायचा आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था येथे ‘वैद्यकीय शास्त्रज्ञ C’ (Medical … Read more

BEST Mumbai Recruitment 2024 : मुंबई BEST अंतर्गत बस चालक, बस वाहक पदावर भरती सुरू

BEST Mumbai Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट (BEST Mumbai Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून बस चालक, बस वाहक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. संस्था – बॉम्बे इलेक्ट्रिक … Read more

CBI Recruitment 2024 : LLB पात्र उमेदवारांसाठी CBI अंतर्गत नोकरीची संधी; त्वरा करा

CBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अंतर्गत विशेष सरकारी वकील (CBI Recruitment 2024) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…. संस्था – केंद्रीय अन्वेषण ब्यूरोभरले जाणारे पद – विशेष … Read more

RCFL Recruitment 2024 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू

RCFL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई (RCFL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सल्लागार आणि सल्लागार (इलेक्ट्रिकल) पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 आणि 24 मे 2024 आहे. … Read more

Railway Loco Pilot Recruitment 2024 : रेल्वेमध्ये होणार ‘असिस्टंट लोको पायलट’ पदावर मेगाभरती!! 10वी+ITI पास उमेदवार करु शकतात अर्ज

Railway Loco Pilot Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी (Railway Loco Pilot Recruitment 2024) निर्माण झाली आहे. जे उमेदवार रेल्वेत नोकरी करु इच्छितात त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत नागपूर विभागात असिस्टंट लोको पायलट पदाच्या 598 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज … Read more

Board Exam Results 2024 : सावधान!! बोर्डाच्या निकालाबाबत अफवांवर ठेवू नका विश्वास…

Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व (Board Exam Results 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षकांचा निकाल केव्हा जाहीर होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून निकालाबाबत सोशल मिडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये निकालावरून गोंधळ … Read more

Success Story : वडील गेले.. डोक्यावर 27 लाखाचे कर्ज; उपाशी राहिली.. रिक्षा चलकाच्या मुलीने क्रॅक केली NEET

Success Story of Prerana Singh

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सर्वात कठीण महाविद्यालयीन (Success Story) प्रवेश परीक्षांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET. ही परीक्षा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. यंदा या परीक्षेत पास झालेल्या प्रेरणा सिंगची (Prerana Singh) कथा ही परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणार हे निश्चित. प्रेरणा सिंगने या परीक्षेत 720 पैकी … Read more