10th and 12th Board Exam 2024 : 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय

10th and 12th Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत होणारे (10th and 12th Board Exam 2024) गैरप्रकार रोखण्यासाठी आता लेखी परीक्षेप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षांनाही शिक्षण मंडळाच्या भरारी पथकांकडून अचानक भेटी दिल्या जाणार आहेत. यावर्षीपासून ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या … Read more

HSC SSC Board Exam : पोरं खुश्श!! आता बोर्डाच्या परीक्षेत मिळणार दहा मिनिटे जादा; पहा परीक्षेची सुधारीत वेळ

HSC SSC Board Exam (2)

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी ची परीक्षा देणाऱ्या (HSC SSC Board Exam) विद्यार्थ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी दहा मिनिटाचा जादा वेळ मिळणार आहे. … Read more

Education : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!! 10वी आणि 12वी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये होणार मोठे बदल

Education (9)

करिअरनामा ऑनलाईन । लवकरच इयत्ता दहावी आणि बारावीच्या (Education) विद्यार्थ्यांच्या परीक्षा पॅटर्नमध्ये मोठे बदल होणार आहेत. नव्या परीक्षा पॅटर्ननुसार, दिवाळीआधी एक सत्र, मार्चमध्ये दुसरे सत्र आणि अंतिम सत्र पूर्ण करण्यात येईल. या नवीन पद्धतीची अंमलबजावणी 2024-25 किंवा 2025-26 अशा शैक्षणिक वर्षांमध्ये करण्यात येईल. याबाबतची माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. परीक्षेचा सेमिस्टर पॅटर्न … Read more

SSC HSC Exam : 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

SSC HSC Exam (3)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी (SSC HSC Exam) एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ फेब्रुवारी आणि मार्चमध्ये इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षा घेणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीची  परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार … Read more

10th and 12th Exam : 10 वी, 12 वीची परीक्षा एकदा द्यायची की दोनदा? निर्णय तुमचा… पहा काय म्हणाले केंद्रीय शिक्षण मंत्री

10th & 12th Exam

करिअरनामा ऑनलाईन । दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Exam) विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. या इयत्तेच्या वर्षातून दोन वेळा बोर्डाच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देणं बंधनकारक नसेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगलं यश मिळवता यावं, त्यासाठी त्यांना अधिक वेळ मिळावा आणि अभ्यासाचा ताण कमी व्हावा यासाठी परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून … Read more