New Education Policy : 10वी, 12वी बोर्डाची परीक्षा दोनवेळा देता येणार; ‘या’ शैक्षणिक वर्षापासून लागू होणार नवीन शासन निर्णय

New Education Policy (3)

करिअरनामा ऑनलाईन । ‘प्राइम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया’ योजनेचा (New Education Policy) शुभारंभ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये करण्यात आला. या योजनेंतर्गत राज्यातील 211 शाळा अपग्रेड केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टांबद्दल सांगितले, ज्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करणे हा आहे. या … Read more

New Education Policy : 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे विषय वाढले; आता ‘एवढे’ विषय शिकावे लागणार

New Education Policy (2)

करिअरनामा ऑनलाईन । दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (New Education Policy) महत्वाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे. दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात विषय वाढणार असून आता जास्त विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच CBSE ने दहावी आणि बारावीच्या माध्यमिक स्तरावर मोठे बदल सुचवले आहेत. त्यानुसार दहावीला 10 विषयांचा … Read more

NEP 2023 : ‘या’ विद्यार्थ्यांना दोन्ही भाषांमध्ये उत्तरे लिहता येणार; पहा काय म्हणाले शिक्षण मंत्री…

NEP 2023

करिअरनामा ऑनलाईन । तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) आणि (NEP 2023) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका आता मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व देण्यात आले असून राज्यात मराठीतून व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना पेपरमधील उत्तरे देखील दोन्ही भाषेत लिहिता येणार आहेत; अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण … Read more

10th and 12th Exam : 10 वी, 12 वीची परीक्षा एकदा द्यायची की दोनदा? निर्णय तुमचा… पहा काय म्हणाले केंद्रीय शिक्षण मंत्री

10th & 12th Exam

करिअरनामा ऑनलाईन । दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Exam) विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. या इयत्तेच्या वर्षातून दोन वेळा बोर्डाच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देणं बंधनकारक नसेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगलं यश मिळवता यावं, त्यासाठी त्यांना अधिक वेळ मिळावा आणि अभ्यासाचा ताण कमी व्हावा यासाठी परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून … Read more

New Education Policy 2023 : मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाचा आग्रह; सप्टेंबर अखेर उपलब्ध होणार भाषांतरीत पुस्तके

New Education Policy 2023

करिअरनामा ऑनलाईन । मातृभाषेतून शिक्षण व्हावं (New Education Policy 2023) यासाठी महाराष्ट्र सरकारने आग्रही आहे. नव्या शिक्षण धोरणांनुसार मराठी (Marathi) भाषेत पाठ्यपुस्तकं उपलब्ध करुन देण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने (Education Department) महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्व विद्यापिठांमधील (University) विज्ञान आणि वाणिज्य शाखेची पुस्तकं विद्यार्थ्यांना मराठीत देखील उपलब्ध होतील. त्यासाठी विद्यापीठांना सप्टेंबर अखेर … Read more

New Education Policy : आता MBBS विद्यार्थ्यांसाठी UG PG मध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, रामायण, महाभारताचा अभ्यास करणं अनिवार्य

New Education Policy

करिअरनामा ऑनलाईन । युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननं उच्च शिक्षण (New Education Policy) अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यूजीसीनं देशातील सर्व विद्यापीठं आणि शिक्षण संस्थांना सांगितलं आहे की, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयकेएस (Indian Knowledge System) अभ्यासक्रम घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. हा … Read more