SWAYAM Portal : कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट; स्वयम पोर्टलवर आता 1247 अभ्यासक्रम शिकता येणार; ते ही मोफत!!  

SWAYAM Portal

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन वद्यार्थ्यांसाठी (SWAYAM Portal) एक महत्वाची अपडेट आहे.  विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील उच्च शिक्षण संस्थांचे १ हजार २४७ नवीन अभ्यासक्रम ‘स्वयम पोर्टलद्वारे’ सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहे. तर या अभ्यासक्रमांची परीक्षा मे २०२४ मध्ये घेतली जाणार आहे; अशी माहिती युजीसीने एका … Read more

NEP 2023 : ‘या’ विद्यार्थ्यांना दोन्ही भाषांमध्ये उत्तरे लिहता येणार; पहा काय म्हणाले शिक्षण मंत्री…

NEP 2023

करिअरनामा ऑनलाईन । तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) आणि (NEP 2023) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका आता मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व देण्यात आले असून राज्यात मराठीतून व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना पेपरमधील उत्तरे देखील दोन्ही भाषेत लिहिता येणार आहेत; अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण … Read more

New Education Policy : यावर्षी कॉलेजच्या शिक्षणात होणार मोठे बदल; जाणून घेवूया नवीन धोरण

New Education Policy (1)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच नॅशनल (New Education Policy) एज्युकेशन पॉलिसी ही टप्याटप्याने देशात लागू करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रीय शिक्षा धोरण लवकरच लागू होणार आहे. येत्या जूनपासून हे धोरण लागू होईल; अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पण यामुळे राज्यातील कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठे बदल होणार आहेत. नक्की कोणते … Read more

HSC Exam 2023 : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाचा महाविद्यालयांना फटका!! 12 वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा लांबणीवर

HSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि कॉलेजातील (HSC Exam 2023) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसला आहे. कर्मचाऱ्यांनी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ अनेक कॉलेजांवर आली आहे. शिक्षकांना वर्ग सांभाळून परीक्षांची तयारी करणे अशक्य (HSC Exam 2023) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. या … Read more

UGCनं दिला विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; कॉलेज फी मिळणार परत

मुंबई । कोरोना काळात आर्थिक अडचणीमुळे प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले संपूर्ण शैक्षणिक शुल्क परत करण्याचा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) शैक्षणिक संस्थांना दिला आहे. या आदेशामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील ९ महिन्यांपासून राज्यात व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय घेत प्रवेश रद्द केले. मात्र, घेतलेले … Read more