SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेत झाला ‘हा’ मोठा बदल; होणार मेकर आणि चेकरचा समावेश

SSC HSC Exam (6)

करिअरनामा ऑनलाईन | राज्य माध्यमिक आणि उच्च (SSC HSC Exam) माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी, 12 वी च्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंड परीक्षा आणि अंतर्गच मूल्यमापनाचे गुण ओएमआर (OMR) गुणपत्रिकेत पाठवले जात होते. मात्र याबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक … Read more

SSC HSC Exam : 10वी-12वीच्या खासगी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

SSC HSC Exam (4)

करिअरनामा ऑनलाईन । परीक्षेचा फॉर्म नंबर 17 भरून दहावी-बारावीची (SSC HSC Exam) परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी दि. 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खासगी विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत; असं  … Read more

SSC HSC Board Exam 2024 : महत्वाची अपडेट!! 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

SSC HSC Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील दहावी व बारावीच्या (SSC HSC Board Exam 2024) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने बोर्डाच्या परीक्षांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य … Read more

SSC HSC Exam : 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

SSC HSC Exam (3)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी (SSC HSC Exam) एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ फेब्रुवारी आणि मार्चमध्ये इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षा घेणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीची  परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार … Read more

SSC HSC Exam 2023 : 10वी, 12वी उत्तर पत्रिका तपासणी पुन्हा लांबणार

SSC HSC Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर (SSC HSC Exam 2023) टांगती तलवार कायम असल्याचे दिसत आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झाली होती. दरम्यान आता पुन्हा उत्तरपत्रिका तपासणीवर संकट ओढावले आहे. जुन्या पेन्शनची मागणी पूर्ण करण्यासाठी संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे. … Read more

SSC HSC Exam : 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा!! पेपरसाठी ‘इतका’ वेळ मिळणार वाढवून

SSC HSC Exam (2)

करिअरनामा ऑनलाईन । 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी (SSC HSC Exam) बातमी समोर आली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. राज्यात मधल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना लॉकडाऊनमुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर न जाता ऑनलाईन परीक्षा द्यावी लागली होती. विशेष म्हणजे सर्वच इयत्तेच्या … Read more

SSC HSC Exam : कॉपी करणाऱ्यांना सरकारचा दणका; कडक पोलिस बंदोबस्त अन् झेरॉक्स सेंटर राहणार बंद 

SSC HSC Exam (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 10 वी व 12 वीच्या परीक्षा केंद्रावर होणारे (SSC HSC Exam) गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी यासंदर्भात सादरीकरण केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॉपी रोखण्यासंदर्भात अनेक निर्णय घेणता … Read more

SSC HSC Exam : 10वी, 12वी ची प्रश्नपत्रिका किती वाजता हाती पडणार? गैरप्रकार रोखण्यासाठी ‘हा’ निर्णय रद्द

SSC HSC Exam

करिअरनामा ऑनलाईन । माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (SSC HSC Exam) यंदापासून दहावी, बारावी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचे वितरण 10 मिनिटे अगोदर करण्याचा निर्णय रद्द केला आहे. परीक्षा दालनात सकाळच्या सत्रात ११ आणि दुपारच्या सत्रात 3 वाजता प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येतील. पेपरफुटी, सोशल मीडियावर होणार गैरवापर अशा घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन बदल करण्यात आल्याचे माध्यमिक … Read more

SSC HSC Exam 2023 : बोर्डाच्या विद्यार्थ्यांनो सावधान!! परीक्षेत कॉपी केली तर भोगावी लागेल ‘ही’ शिक्षा

SSC HSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (SSC HSC Exam 2023) मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत. पेपर दिवशी विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात 10:30 आणि दुपारच्या 02:30 वाजल्यानंतर परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षेवेळी गैरप्रकार केल्यास संबंधित विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यासोबतच पुढील परीक्षेसाठी प्रतिबंधित करण्यात … Read more

HSC Exam 2023 : 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट आज होणार जारी; पहा कसं करायचं डाउनलोड

HSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (HSC Exam 2023) महत्त्वाची बातमी आहे. आजपासून उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे. बोर्डाकडूनच याबाबत माहिती देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्याचे आव्हान बोर्डाने केलं आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून College Log in मधून हे हॉल तिकिट … Read more