Army Success Story : वॉचमनच्या मुलाचा मोठा पराक्रम!! भारतीय सैन्यात झाला लेफ्टनंट

Army Success Story of Lieutenant Gaganesh Kumar

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना आजूबाजूच्या वातावरणापासून (Army Success Story) दूर जाऊन काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते त्या व्यक्ती आयुष्यात बदल घडवून आणतात. परिस्थितीसमोर हार मानणारी माणसे हा बदल करण्यात हातभार लावू शकत नाहीत आणि त्यांच्या पुढील पिढ्याही अशाच प्रतिकूल परिस्थितीशी झगडत राहतात. हिमाचल प्रदेशच्या गगनेशने काही वेगळे करायचे ठरवले नसते, तर आज तोही आपल्या वडिलांप्रमाणे … Read more

Indian Navy : आता महिलांना खलाशी पदावर मिळणार संधी; Indian Navy चा मोठा निर्णय

Indian Navy

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय संरक्षण दलाचा जगात 4 था क्रमांक लागतो. संरक्षण (Indian Navy) दलाचे आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स असे तीन मुख्य प्रकार पडतात. भारतीय सैन्य दलांमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांचादेखील उल्लेखनीय सहभाग आहे. हा सहभाग आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय नौदलानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय नौदल प्रथमच महिला खलाशांना सेवेत सामावून घेणार आहे. चीफ … Read more

Army Recruitment : आर्मीच्या टेक्निकल एंट्री स्कीम कोर्समध्ये भरती सुरु; 10+2 करू शकतात अर्ज 

Army Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सेना दलात 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम (Army Recruitment) कोर्समध्ये 90 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे. संस्था – भारतीय सेना (Indian Army) पद संख्या – 90 पदे कोर्स – 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स अर्ज करण्याची पध्दत … Read more

HQ Central Command Recruitment : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशसेवेची संधी!! सैन्य दलाच्या हेड क्वार्टर सेंट्रल कमांडमध्ये भरती सुरु

HQ Central Command Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत असताना देशसेवेची इच्छा उराशी (HQ Central Command Recruitment) बाळगणाऱ्या तरुण – तरुणींसाठी नोकरीची एक मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय सैन्य दल हेड क्वार्टर सेंट्रल कमांड मध्ये भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून बार्बर, चौकीदार, सफाईवाली, ट्रेड्समन मेट या रिक्त पदांच्या एकूण 96 जागा भरल्या जाणार आहेत. या … Read more

भारतीय लष्कराला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; NDA ची परीक्षा देण्यासाठी महिलांना दिली परवानगी

NDA Women

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक अंतरिम आदेश मंजूर करत महिलांना सप्टेंबरमध्ये होणारी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एनडीएच्या परीक्षेत महिलांना भाग घेऊ न दिल्याबद्दल भारतीय लष्कराला फटकारले. सैनिक स्कूल आणि नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये मुलींना प्रवेश न दिल्याबद्दल बुधवारी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. … Read more

CISF Recruitment 2021 | विविध पदांच्या 2000 जागासाठी भरती जाहीर; असा करा Online अर्ज

CISF/CRPF Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन | CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये विविध पदांच्या २००० जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून,अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे एकूण जागा – 2000 पदांचे नाव आणि जागा – 01) एसआय (एक्झिक.)/ SI (Exe.) जागा-63 02) एएसआय (एक्झिक.)/ ASI (Exe.) जागा-187 03) … Read more

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021 : ITI पास असणार्‍यांना नोकरीची संधी; 325 जागांसाठी भरती जाहीर

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.indianarmy.nic.in ही वेबसाईट बघावी. 512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021 पदांचा सविस्तर तपशील –  1) Trade Apprentice – 322 … Read more

अभिमानास्पद! पती सीमेवर करतो देशसेवा, पत्नी तहसिलदार होऊन लोकसेवेत

करिअरनामा ऑनलाईन । भारतात गेल्या काही वर्षात स्त्री पुरुष समानता आली असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र आजही काही ठिकाणी मुली या केवळ चांगला नवरा मिळावा म्हणून शिक्षण घेताना दिसतात. लग्नानंतर अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते मग नोकरी तर खूप दूरचा प्रश्न आहे. इंद्रायणी गोमासे यांची कथा थोडीशी वेगळी आहे. लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा … Read more

Tour of Duty च्या अंतर्गत सैन्यात तीन वर्ष इंटर्नशिप केल्यानंतर आनंद महिंद्रा देणार नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की त्यांचा उद्योग समूह अशा तरुणांना नोकरी देण्याबाबत विचार करेल जे की भारतीय सैन्याच्या प्रस्तावित “टूर ऑफ ड्यूटी” कार्यक्रमांतर्गत तीन वर्षांचा सैनिकी कार्यकाळ पूर्ण करून येतील. महिंद्रा यांनी भारतीय लष्कराला ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. ते म्हणाले,’मला नुकतेच कळाले आहे की भारतीय सैन्य ‘टूर … Read more

आता तरुणांना भारतीय लष्करात करता येणार ३ वर्षांची इंटर्नशिप; सैन्याकडून ‘Tour of Duty’ प्रस्ताव

नवी दिल्ली । आता भारतातील तरुणांना भारतीय लष्करात इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. देशातील युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढावी या उद्देशाने या खास योजनेची आखणी करण्यात आली आहे. अधिकारी आणि सैनिक अशा दोन पदांकरता सदर इंटर्नशिप करता येणार आहे. भारतीय आर्मीने अशाप्रकारचा एक प्रस्ताव सध्या सरकारसमोर ठेवला असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो. … Read more