मोठी बातमी!! MPSC च्या प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षा पद्धतीमध्ये होणार मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर

MPSC Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षा विविध पदांसाठी स्वतंत्र घेण्यात येत होत्या. मात्र आता MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पध्दतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगातर्फे घेण्यात आला आहे. ‘हे’ आहेत महत्वाचे बदल – आता काही … Read more

MPSC Rajya Seva Bharti 2022: मोठी बातमी! राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; 161 रिक्त पदांची होणार भरती

MPSC Rajya Seva Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 (MPSC Rajya Seva Bharti 2022) मधून भरण्यात येणाऱ्या सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उप अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदांच्या एकूण 161 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

MPSC ने घेतला महत्वाचा निर्णय; परिक्षेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित

MPSC Exam Date 2021

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विटरवरुन एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आयोगाने म्हटलंय की, प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल. संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यासाठी तांत्रिक अडचण येत आहे. त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यात … Read more

उद्या होणार राज्यसेवेच्या परीक्षेची तारीख जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Udhhav Thackeray

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. मात्र राज्यातील वाढत्या कोरोना घटनांमुळे राज्य सरकारने ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलली आहे. गेले काही महिने सातत्याने पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षेच्या तारखांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तारीख पुढे गेल्यामुळे राज्यातील ठिकठिकाणचे विद्यार्थी आक्रमक झाले आणि आंदोलनाला … Read more

MPSC पूर्वपरीक्षा पुन्हा लांबणीवर; १४ मार्च रोजीला होणारी परीक्षा रद्द

MPSC Exam Date 2021

मुंबई । राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सदर निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे १४ मार्च रोजी पूर्वनियोजित असलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य … Read more