BSc Agri चे शिक्षण झालेल्यांना नोकरीची संधी! थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

करिअरनामा आॅनलाईन । भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषीचे ज्ञान असणार्‍यांना मोठी मागणी आहे. Bsc अॅग्रीचे शिक्षण झालेल्यांना हॅलो कृषी या शेतकर्‍यांना शेतीविषयक सहाय्य करणार्‍या कंपनी मध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अधिक माहिती खाली दिलेली आहे. पदाचे नाव – कृषी डाॅक्टर शिक्षण – BSc Agri वय … Read more

UPSC IES Result 2021 : गावाकडच्या पोरांचा नादच खूळा! जि.प. शाळेत शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने IES परिक्षेत मिळवला देशात पहिला नंबर

Charudatta Salunkhe

करिअरनामा आॅनलाईन : चारुदत्त साळुंखे याचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनिअरींग परिक्षेत देशात पहिला क्रमांक आला आहे. मॅकनिकल इंजिनिअरिंगमध्ये चारुदत्त याने देशात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. कराड येथील चारुदत्त याने मिळवलेल्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गावातील जि.प. शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने देशात पहिला नंबर मिळवून गावाकडच्या पोरांचा नादच खुळा असल्याचं दाखवून … Read more

‘मुलगी शिकली प्रगती झाली!’ कराडच्या प्रगती शर्माला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मिळाले तब्बल 25 लाखांचे पॅकेज

कराड । कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटी शाखेच्या प्रगती शर्मा या विद्यार्थिनीला नामांकीत कंपन्यांनी घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तब्बल 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज मिळाले आहे. (Government Engineering College) प्रगती शर्मा या विद्यार्थिनीने आपल्या नावाप्रमाणे प्रगती करत मिळवलेले 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज सर्वत्र कौतुकाचा विषय बनत आहे. तिच्या या यशाने कराडकरांची मान उंचावली आहे. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील … Read more

लग्नपत्रिकेत गुण जुळले अन् आता 12 वीत सुद्धा पडले समान मार्क; सातारा जिल्ह्यातील जोडप्याची प्यारवाली लव्ह स्टोरी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील अधिक कदम व सांगवड येथील किरण सुर्यवंशी यांचा लव्ह अरेंज मॅरेज मे महिन्यात लॉकडाऊन मध्ये पार पडला. त्या अगोदर दोघांनीही बारावी परिक्षा दिली होती. किरण हिने कॉर्मस  तर अधिक यांनी आर्टस मधून परिक्षा दिली. अधिक हा पदवीधर असुन   किरणला  प्रोत्साहन मिळावे यासाठी  त्यांने बारावीची … Read more

MPSC परीक्षेत कराडचा प्रसाद राज्यात प्रथम; सोडली होती FIAT मधील नोकरी, वडील MSEB मध्ये कामाला

कराड प्रतिनिधी । एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये कराड येथील प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत. प्रसाद चौघुले याचे मूळ गाव कराड असून त्याने इंजिनीरिंगची पदवी कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून घेतली आहे. तसेच प्रसाद याचे शालेय शिक्षण … Read more