MPSC चा मोठा निर्णय; ‘CSAT’ मध्ये ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक; विध्यार्थ्यांच्या मागणीला…
करिअरनामा ऑनलाईन | MPSC वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत 'CSAT'च्या पेपर २ मध्ये ३३ टक्के गुण मिळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘सीसॅट’च्या या…