10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच लागणार ; या पद्धतीने पहावा निकाल !

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र बोर्ड 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे.या परीक्षांचा शेवट 07 एप्रिल रोजी झाला आहे.शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड समक्ष लवकरच 10वी & 12वी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाची आतुरता आहे.निकाला संदर्भात update राहण्यासाठी विद्यार्थ्यांनि शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड यांना follow करावे.हा निकाल या खालील वेबसाईटवरती जाहीर होणार आहे. mahahsscboard.in, msbshse.co.in, mh-ssc.ac.in आणि mahresult.nic.in.

10वी आणि 12वी बोर्डचा निकाल कसा पहायचा ?

हे पण वाचा -
1 of 20

वरती दिलेल्या कोणत्याही ऑफिसल वेबसाईटला भेट द्यावी.त्यानंतर 10वी & 12वी Result या वरती click करावे. उमेदवारांनी आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून आपला result पहावा.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com