Big News : राज्य सरकारचा मोठा निर्णय… मराठी शिक्षकांच्या नावामागे ‘T’ तर इंग्रजी शिक्षकांच्या नावामागे ‘Tr’ लागणार

Big News (9)

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता (Big News) लागू होण्यापूर्वी राज्य सरकार मोठमोठे निर्णय घेत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी राज्य सरकारने सर्व शालेय शिक्षकांना एक नवीन ड्रेस कोड लागू करण्याची ही घोषणा केली आहे. याचबरोबर जसे डॉक्टरांच्या नावापुढे ‘Dr’ लावले जाते, वकिलांच्या नावापुढे ‘Ad’ लावले जाते तसेच शिक्षकांच्या नावापुढे Tr लावले जावे असा … Read more

ZP Shikshak : झेडपी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या कायमच्या बंद होणार!! पहा मोठी अपडेट

ZP Shikshak

करिअरनामा ऑनलाईन । पवित्र पोर्टलवर सध्या भावी शिक्षकांची (ZP Shikshak) नाव नोंदणी सुरु असताना एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. आता नवनियुक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली कायमची बंद होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका व महापालिकांमधील २३ हजार तर खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील आठ ते दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी नव्याने निवड होणाऱ्या शिक्षकांना … Read more

Satara ZP Teachers : सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या; ‘इतक्या’ शिक्षकांना दुसरे गाव गाठावे लागणार

Satara ZP Teachers

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद (Satara ZP Teachers) प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले जाते. सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण 6 संवर्गामधील तब्बल 1 हजार 288 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन महिन्यापासून जिल्हांतर्गत व जिल्ह्याबाहेरील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया … Read more

Maharashtra Govt. : राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी!! तुमच्या मानधनात झाली ‘इतकी’ वाढ

Maharashtra Govt.

करिअरनामा ऑनलाईन । शिंदे-फडणवीस सरकारने शिक्षक-पदवीधर (Maharashtra Govt.) निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर शिक्षकांना खूश करण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. राज्य सरकारने शिक्षकांच्या मानधनात चांगलीच वाढ केली आहे. महाराष्ट्रात नुकतीच तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला. विशेष म्हणजे जुन्या पेन्शन योजनेवरुन भाजपला घेरण्याचा … Read more

Maharashtra Cabinet Decision : सरकारचा मोठा निर्णय!! राज्यातील ‘या’ शिक्षकांचा पगार 15 हजाराने वाढला

Maharashtra Cabinet Decision

करिअरनामा ऑनलाईन । मंगळवारी राज्य शासनाची एक महत्त्वाची मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Decision) बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी हिताचे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये विनाअनुदानित शाळांच्या वाढीव अनुदानासाठी देखील एक मोठा निर्णय झाला आहे. विनाअनुदानित शाळांना वाढीव अनुदान म्हणून अकराशे कोटी रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता राज्यातील विनाअनुदानित … Read more

Career News : राज्यातील 15 हजार शाळा बंद होण्याच्या मार्गावर; शिक्षकांवर टांगती तलवार? ‘या’ शाळा कोणत्या?

Career News

करिअरनामा ऑनलाईन | राज्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या गोर-गरीब, वंचित, बहुजन व (Career News) शेतकऱ्यांच्या मुलामुलींसह शिक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. राज्यातील 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या तब्बल 14 हजार 985 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य सरकारमार्फत 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्येच्या राज्यात किती शाळा आहेत आणि या शाळा बंद करण्याबाबतची कार्यवाही … Read more

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी इन्फोसिसची होणार मदत !

शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार राज्यातील सर्व शासकीय शाळा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील- प्रा.वर्षा गायकवाड मुंबई, दि. 27- राज्यातील ज्या शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ मिळाले नाहीत अशा शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी इन्फोसिसची मदत होणार आहे. यासाठी राज्य … Read more