Agnipath Yojana : Air Force मध्ये ‘या’ दिवसापासून सुरु होणार अग्निवीरांची भरती; पहा महत्वाच्या तारखा 

Agnipath Yojana

करिअरनामा ऑनलाईन | भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी (Agnipath Yojana) अधिसूचना जाहीर केली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची ही भरती जानेवारी 2023 च्या बॅचसाठी केली जाणार आहे. 17.5 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार हवाई दलात भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. भारतीय हवाई दलात भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 7 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. तर ऑनलाइन … Read more

CBSE 10वी & 12वी द्वितीय सत्र परीक्षेची सुरुवात 26 एप्रिलपासून ; तर शेवट 15 जूनला होणार !

ICSE

करिअरनामा ऑनलाईन – CBSE 10वी & 12वी द्वितीय सत्र परीक्षेला 26 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. CBSE इयत्ता 10वीची परीक्षा सलग 29 दिवस चालणार आहे.ही परीक्षा 24 मे ला समाप्त होणार आहे.12वी परीक्षा 51 दिवस चालणार आहे. आणि या परीक्षेचा शेवट 15 जूनला होणार आहे. कॉरोनामुळे CBSE च्या परीक्षा केंद्रावर खास काळजी घेण्यात आली आहे.एका परीक्षा … Read more

कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

कोयंबतूर । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील दोन वर्षांपासून … Read more

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी? शिक्षणमंत्री म्हणतात…

मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more

CA परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, आता नोव्हेंबरमध्ये होणार परीक्षा

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल (३ जुलै) JEE आणि NEET च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता CAच्या मे २०२० च्या सीए परीक्षा रद्द करण्यात आल्या असून त्या नोव्हेंबर २०२० मध्ये पुढील परीक्षा होणार आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने काल (३ जुलै) रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पत्रक जारी करुन ही माहिती दिली. याआधी सीए … Read more