SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियाची जम्बो भरती!! 6160 पदे भरणार; पात्रता ग्रॅज्युएट

SBI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरात (SBI Recruitment 2023) मोठी भरती जाहीर केली आहे. यामुळे बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 6160 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे. … Read more

SBI Youth for India Fellowship 2022 : SBI देतंय 2.5 लाखाची फेलोशिप, तुम्हीही करू शकता अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SBI Youth for India Fellowship 2022

करिअरनामा ऑनलाईन । ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप हवी आहे आणि ज्यांना समाजसेवेची आवड आहे त्यांच्यासाठी SBI घेऊन SBI Youth for India Fellowship 2022 घेऊन आलेली आहे. २१ ते ३२ या वयोगटातील होतकरू तरुण तरुणतरुणीसाठी हि स्कॉलरशिप सुवर्णसंधी ठरणार आहे. यामध्ये रु. ५० हजारापेक्षा जास्त स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला राहणं, खाणं, फिरणं यासारख्या अनेक सोयी मोफत … Read more

SBI Recruitment 2021 | Retired Officer पदाच्या 45 जागांसाठी भरती

SBI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल ) अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://sbi.co.in/ ही वेबसाईट बघावी. SBI Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील –   पदाचे नाव – Retired Officer पदसंख्या – 45 जागा पात्रता – … Read more

SBI Recruitment | स्टँट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध 452 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. SBI Recruitment पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://sbi.co.in पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – अभियंता (फायर), उपव्यवस्थापक, नेटवर्क विशेषज्ञ, व्यवस्थापक, एएम आणि डीएम, विपणन, … Read more

SBI ज्युनियर असोसिएट्स पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।स्टेंट बँक ऑफ इंडिया नि कारकुनी संवर्ग SBI  ज्युनियर असोसिएट्स (ग्राहक समर्थन व विक्री) पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर केलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. SBI Preliminary Exam Result Junior Associates 2019-20. निकाल डाउनलोड करा – click here नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews. अधिक … Read more

SBI Recruitment 2020 | ८१ जागांसाठी भरती, ४५ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/ SBI Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – Deputy Manager – 28 Manager – 5 Data Trainer – 1 Data Translator -1 Senior Consultant … Read more

Job in SBI: जर तुम्हालाही वार्षिक 10 लाख रुपये कमवायचे असतील तर आजची शेवटची आहे संधी, असा अर्ज करा

करीअरनामा | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने तरुणांना संधी देण्यासाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. जूनमध्ये बँकेने Executive आणि Senior Executive पदांसाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. ज्यासाठी फॉर्म भरण्याची तारीख ही 23 जूनपासून सुरू झाली आहे. आज 13 जुलै 2020 रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. या सर्व रिक्त जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढलेल्या आहेत. रिक्त जागांबद्दल … Read more

बँकेत नोकरी मिळाली नाही म्हणुन तरुणाने उघडली थेट SBI ची हुबेहूब शाखा

हॅलो करियरनामा ऑनलाईन । तामिळनाडू मध्ये स्टेट बँकेची खोटी शाखा उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे स्टेट बँकेच्या माजी कर्मचाऱ्याच्या मुलानेच संचारबंदीमध्ये ही शाखा उघडली होती. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. स्टेट बँकेचे खरे अधिकारी ही हुबेहूब खोटी शाखा बघून आश्चर्यचकित झाले. एसबीआयचे माजी कर्मचारी यांचा मुलगा कमल बाबू याने हा … Read more

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये २००० जागांसाठी भरती, २५ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ मुळे कमी … Read more

खुशखबर ! भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . तर त्यापैकी महाराष्ट्रात 865 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत .