Career Tips : या खास कोर्सबद्दल तुम्ही ऐकलंय का? मिळवून देतील छप्पर फाड पैसा!!

Career Tips (12)

करिअरनामा ऑनलाईन । करिअरच्या चिंतेत असणारे विद्यार्थी (Career Tips) कोणाच्यातरी सांगण्यावरून एखाद्या कोर्सला प्रवेश घेतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात. त्यांना त्यांच्या करिअरची चिंता करत बसण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्याने असं काहीतरी करणे आवश्यक आहे जे चौकटीच्या बाहेर जावून करता येईल. शिवाय या कोर्समधून पगारही उत्तम मिळेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोर्सेसबद्दल … Read more

After 10th Courses : 10 वी नंतर काय? तगड्या पॅकेजसाठी करा हे ‘4’ शॉर्ट टर्म कोर्स

After 10th Courses

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या काळात तरुणांसाठी करिअरचे (After 10th Courses) अनेक पर्याय खुले झाले आहेत. आज तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार कोणताही शॉर्ट टर्म कोर्स करून 10 ते 25 हजार रुपयांची नोकरी तुम्ही सहज मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रेंडिंग शॉर्ट टर्म कोर्सेसबद्दल सांगणार आहोत, ज्यांची फी ही खूप कमी … Read more

Vocational Course : दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट देतंय रोजगाराची संधी; नाव नोंदणी सुरु

Vocational Course

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ (Vocational Course) हलवाई गणपती हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो. या ट्रस्टच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. या ट्रस्टच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्यासाठी खास कोर्स सुरू करण्यात आला आहे. त्याचा फायदा पुणे तसंच परिसरातील तरुणांना होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि (Vocational Course) … Read more

Medical Sector : मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी ‘हे’ कोर्स करा; मिळेल लाखोंचं पॅकेज

Medical Sector

करिअरनामा ऑनलाईन । मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (Medical Sector) दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर NEET ची परीक्षा घेतली जाते. जे विद्यार्थी या  प्रवेश परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत त्यांनी निराश होण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला असे काही मेडिकल कोर्सेस सांगणार आहोत जे तुम्ही NEET परीक्षा न देताही करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काही कोर्सविषयी… 1. … Read more

Google Courses : गुगल ने लॉंच केले 4 फ्री कोर्सेस; घरबसल्या मिळवा तगड्या पागाराची नोकरी

Google Courses

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धेच्या युगात हजारो तरुणांचे शिक्षण (Google Courses) पूर्ण होत आहे मात्र नोकऱ्या मोजक्याच तरुणांना मिळत आहेत. अनेक तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. मात्र आजच्या युगात स्पर्धा खूप आहे. सरकारी सोडाच पण खासगी क्षेत्रातही नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी गुगलने असे 4 विनामूल्य कोर्स आणले आहेत जे … Read more

Vocational Courses : करिअरच्या नवीन संधी!! JMI मधील ‘हे’ कोर्सेस ठरतील फायद्याचे

Vocational Courses

करिअरनामा ऑनलाईन। आजच्या स्पर्धेच्या युगात जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करायची (Vocational Courses) असेल, तर तुम्ही मल्टी टॅलेंटेड असणे महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे जितकी कौशल्ये असतील तितक्या जास्त तुम्हाला नवीन नोकऱ्या मिळतील. याशिवाय अनेक क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधीही वाढतील. तथापि, अनेक वेळा लोक नोकऱ्यांमध्ये अडकतात आणि इतर गोष्टी करू शकत नाहीत. यामुळेच अल्पकालीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम खूप प्रभावी … Read more

Education : Cyber Security मध्ये करिअर करण्यासाठी UGC नं लाँच केले UG आणि PG कोर्सेस

Education Cyber Security Course

करिअरनामा ऑनलाईन। जर तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करायचं असेल तर तुमच्यासाठी (Education) सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सायबर सुरक्षा आणि डेटा संरक्षण या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. सायबर अवेअरनेस डे 2022 च्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून UGC ने हे कोर्सेस सुरू केले आहेत. सायबर सिक्युरिटी या विषयावर … Read more

MFS Admission Bharti 2022 : सरकारी नोकरी मिळवायचीय?? इथे प्रवेश घ्या… महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

MFS Admission Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक (MFS Admission Bharti 2022) चांगली बातमी आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. फायरमन कोर्स, उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स पदांसाठी एकूण 70 जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. यासाठी योग्य शैक्षणिक पात्रता … Read more

Kirtan Diploma Course : किर्तनात करिअर करायचंय!! भारती विद्यापीठात सुरू झालाय ‘किर्तन डिप्लोमा कोर्स’; अर्ज करताय ना?

Kirtan Diploma Course

करिअरनामा ऑनलाईन । वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य (Kirtan Diploma Course) यांच्यासह सादर करत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला ‘कीर्तन’ असे म्हणतात; आणि हे करणाऱ्या व्यक्तीला ‘कीर्तनकार’. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर्तन हा प्रकार आढळतो. नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे. महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली … Read more

3D Animation Career : 3D ॲनिमेशनचा कोर्स तुम्हाला मिळवून देईल भरगच्च पॅकेजची नोकरी!! ‘अशी’ आहे करिअरची संधी

3D Animation Career

करिअरनामा ऑनलाईन । आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ॲनिमेशन, गेमिंग, 3D क्षेत्राला खूप (3D Animation Career) महत्त्व प्राप्त झालं आहे. दिवसेंदिवस या क्षेत्राची व्याप्ती वाढत आहे. यामुळे या क्षेत्रात करिअरच्या प्रचंड संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे बारावीनंतर तुम्ही पारंपारिक शिक्षण क्षेत्र सोडून इतर क्षेत्रांमध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल तर मल्टिमीडिया अँड अनिमेशन क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू … Read more