Big News : लोकसभा निवडणुकांमुळे स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती परीक्षांच्या तारखेत बदल

Big News

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भरती (Big News) परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या JE, CHSL, CPO, आणि भरती परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. SSC ने यावर्षी विविध भरती परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनने 8 एप्रिल 2024 रोजी जारी केलेल्या नोटीसमधील परीक्षा वेळापत्रकानुसार कनिष्ठ अभियंता JE … Read more

Government Jobs : 10 वी उत्तीर्णांची मेगाभरती!! कर्मचारी निवड आयोग तब्बल 24,369 पदे भरणार

Government Jobs

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही केवळ 10 वी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कर्मचारी निवड आयोगाने तब्बल 24,369 जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत २८३ जागांसाठी भरती

करियरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत २८३ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२० आहे. पदाचे नाव – कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि ज्येष्ठ हिंदी अनुवादक पदसंख्या – २८३ शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पाहावी नोकरी ठिकाण –  संपूर्ण … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने परीक्षांच्या तारखांबाबत जारी केलं ‘हे’ नवीन परिपत्रक

नवी दिल्ली । स्टाफ सिलेक्शन कमिशनने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित परीक्षांच्या नव्या तारखांबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. नव्या तारखा कधी घोषित केल्या जाणार हे यात नमूद करण्यात आले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एग्झाम (CHSL), ज्युनियर इंजीनियर (JE), स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी साठी हे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात SSC CHSL 2019 … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) परीक्षांचे निकाल पुढे ढकलले

नवी दिल्ली । कर्मचारी भरती आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) ने परीक्षांच्या निकालांसंबधी एक परिपत्रक आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केलं आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)च्या या परिपत्रकानुसार, ज्युनिअर इंजिनीअर २०१८ पेपर २, एमटीएस २०१९ पेपर २ आणि सीजीएल २०१८ टीयर ३ चा निकाल स्थगित करण्यात आला आहे. आयोगाने सांगितलं की, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात … Read more