स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत २८३ जागांसाठी भरती

करियरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत २८३ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२० आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि ज्येष्ठ हिंदी अनुवादक

पदसंख्या – २८३

शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पाहावी

नोकरी ठिकाण –  संपूर्ण भारत

शुल्क – जनरल / OBC १००/- [SC /ST/ ExSM/ महिला शुल्क नाही]

Official website –  https://ssc.nic.in

Apply Online – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०२०

मूळ जाहिरात –  PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com